Joined August 2009
3,807 Photos and videos
Pinned Tweet
7 May 2021
अभ्यासू लोकं वक्ते नसतात आणि चांगले वक्ते अभ्यासू नसतात अश्या गणिताला छेद देणारा माणूस - निनाद बेडेकर सध्या तासं तास भाषण ऐकणं कोणाला जमेनासे झालंय-सगळं इन्स्टंट हवं असतं-अर्थात त्यात चुकीचं काहीच नाही म्हणून हा खटाटोप करतोय- चूक असेल ती माझी आणि जे आवडेल ते निनादरावांचं
17
112
400
😂😂😂😂😂😂 #pune #पुणे
3
6
38
1,317
सहयोग with सूर्य Thanks to @Kiran_Khedekar
1
6
178
आपण 'मोदी इरा' मध्ये आहोत ह्याबद्दल आपण आत्ता बोलतोय - बोलत होतो आणि कैक पिढया बोलत राहतील . खूप शुभेच्छा युगपुरुष @narendramodi

6
171
रशियाची भव्यता ते अमेरिकेचा ढिसाळपणा! आम्ही मित्रांनी रशियाचा फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2018) खूप आधीपासून प्लॅन करून दिमाखात फत्ते केला होता. रशियात पाऊल ठेवल्यापासून जे वातावरण अनुभवायला मिळालं, ते थक्क करणारं होतं. फॅन आयडी (Fan ID) दाखवला की तिथली अद्ययावत मेट्रो व्यवस्था, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या आंतरराज्य ट्रेन , फॅन पार्क्स आणि इतर अनेक सुविधा फुटबॉल चाहत्यांसाठी अगदी मोफत होत्या. तिथल्या प्रशासनाने जगभरातून आलेल्या चाहत्यांचे जे आदरातिथ्य केले, त्या भारी वातावरणानंतर आमची पुढच्या वर्ल्ड कपसाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आला कतार वर्ल्ड कप. पण दुर्दैवाने, कतारच्या वेळी कोरोनाचे (COVID-19) सावट आणि आम्हा मित्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणींमुळे आमचा plan जमू शकला नाही. मोठ्या स्वप्नाला तात्पुरता ब्रेक लागला, पण आम्ही हरलो नव्हतो. आमचा जिद्द कायम होती आणि आम्ही पुढचा थेट 'मिशन वर्ल्ड कप अमेरिका' प्लॅन केला! मी स्वतः खूप आधीच व्हिसा काढून तयारी सुरू केली. आमचे अनेक मित्र जे आज जगाच्या वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या देशांत स्थायिक आहेत, त्यांनीही आपापल्या बाजूने प्लॅनिंग सुरू केले. सगळं काही ठीक चाललं होतं, पण जसा जसा वर्ल्ड कप जवळ येऊ लागला, तसा आम्हाला अमेरिकेच्या व्यवस्थेचा एक वेगळाच चेहरा पाहायला मिळाला. तिथली ढिसाळ नियोजन यंत्रणा आणि "तुम्हाला यायचं असेल तर आम्ही सांगू तसंच यावं लागेल आणि आम्ही सांगू तेव्हाच यावं लागेल" हा त्यांचा अवाजवी तोरा आणि अहंकार आम्हाला प्रकर्षाने जाणवू लागला. आमचे काही मित्र स्वतः अमेरिकेत असूनसुद्धा, तिथल्या या जाचक अटी आणि नको त्या मानसिक त्रासामुळे शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्लॅन 'फ्लॉप' (रद्द) करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. आज जेव्हा वर्ल्ड कप सुरू आहे आणि तिथल्या एकंदर ढिसाळ कारभाराच्या बातम्या समोर येत आहेत, ते बघता आम्ही घेतलेला निर्णय किती योग्य होता, याची जाणीव होते. तो प्लॅन कॅन्सल केला ते बरंच झालं, नव्हे तर आज मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान आहे अशी आमची भावना आहे. पण एक फुटबॉल फॅन म्हणून, रशियातल्या त्या स्वप्नवत सुविधा आणि आदरातिथ्य अनुभवल्यानंतर, आज अमेरिकेतली ही दुरवस्था वाचताना आणि बघताना खरंच मनापासून खूप वाईट वाटतं. शेवटी, खेळाचा आनंद हा सुखाचा आणि उत्साहाचा असायला हवा, मनस्तापाचा नाही! @Russia @FIFAcom @FIFAWorldCup
4
5
35
4,724
चार चौघांच्यात कसं वागावं हे फक्त भारताबाहेर नव्हे भारतात देखील महत्वाचं आहे @vijumane जी भरपूर मुद्द्यांशी सहमत !!
1
4
17
614
😝😝😝
1
1
11
1,058
कागदी घोडे - बाबू आणि नेते 🐌🐌🐌
3
25
1,220
गो नी दा अमर रहे !! 🙏🏻🙏🏻🙏🏻 #पुण्यतिथी
13 Jul 2022
गोपाळ नीलकंठ दाण्डेकर - किल्ले पाहिलेला माणूस ! Class absolute class !! सर्व शाळा कॉलेजेस मध्ये आवर्जून दाखवावी अशी कलाकृती ! youtu.be/qhr4WkhytSA
3
27
1,627
Well played Boys !! Small margins #Arsenal
3
1
9
562
What a wonderful Father 🫡🫡
4
6
53
2,548
Prasad Joshi retweeted
मटा @mataonline तुम्ही original पोस्ट ला credit दिले नाही! @ParagKMT हेच का तुमचे standards? cc @MiVasuki #रावसाहेबकट्टा
कट्टा आणि काट्याचे कलाकार यांची बातमी होणार नाही म्हणजे नवलच आहे अशीच आमच्या वासुकी ची झालेले बातमी पूर्ण थेड वाचा👇👇 आम्ही फक्त देव देश आणि धर्म नाही पण समाजकार्य सुध्दा तेवढ्याच जिद्दीने करतो हे दाखवून दिले आहे 🙏🙏
1
5
13
761
Prasad Joshi retweeted
कट्टा आणि काट्याचे कलाकार यांची बातमी होणार नाही म्हणजे नवलच आहे अशीच आमच्या वासुकी ची झालेले बातमी पूर्ण थेड वाचा👇👇 आम्ही फक्त देव देश आणि धर्म नाही पण समाजकार्य सुध्दा तेवढ्याच जिद्दीने करतो हे दाखवून दिले आहे 🙏🙏
पाऊस कधीच संपला पण वीज काय परत आली नाही. @MSEDCL
2
6
19
1,269
शिवरायांची दूरदृष्टी केवळ थक्क करणारी आणि त्यात भर बाजीप्रभूंची

3
53
230
3,256
7 May 2021
अभ्यासू लोकं वक्ते नसतात आणि चांगले वक्ते अभ्यासू नसतात अश्या गणिताला छेद देणारा माणूस - निनाद बेडेकर सध्या तासं तास भाषण ऐकणं कोणाला जमेनासे झालंय-सगळं इन्स्टंट हवं असतं-अर्थात त्यात चुकीचं काहीच नाही म्हणून हा खटाटोप करतोय- चूक असेल ती माझी आणि जे आवडेल ते निनादरावांचं
17
112
400
मराठी मायने आणि महाराज
1
3
9
173
शिवरायांची दूरदृष्टी केवळ थक्क करणारी आणि त्यात भर बाजीप्रभूंची
566
Prasad Joshi retweeted
calafiori can finally sign that premier league trophy 😭😭

2
10
105
16,767
WE ARE THE CHAMPIONS !!!! Absolutely over the mooon !!! #COYG
4
2
19
296
Prasad Joshi retweeted
मंबाजी B-ग्रेडचा दुटप्पीपणा! काल पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात ‘बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज’ यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याचे श्रेय लाटण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या जातीयवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चेंगराचेंगरी होईल अशी गर्दी केली. “संभाजी ब्रिगेडने इतिहासाचे शुद्धीकरण केले” - अशी पोटदूखी देणारी हास्यास्पद टिप्पणी वाचली आणि तथ्यांच्या आधारावर ब्रिगेडचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड करावा हा विचार मनात घट्ट झाला. 🔸CKP राम गणेश गडकरी यांनी बखरींचा आधार घेतला म्हणून ते शिवद्रोही. बरं ठीके. हिंदू विनायक दामोदर सावरकर व माधव सदाशिव गोळवलकर यांच्याबद्दल पण ब्रिगेडी हेच लॉजिक वापरतात. (सावरकर आणि गोळवलकर दोघे जात-पात मानत नसल्यामुळे त्यांचा उल्लेख केवळ हिंदू असा केला आहे!) पण मग चित्पावन ब्राह्मण डॉ. कमलताई गोखले यांनी संभाजीराजेंवर बखरकारांनी लावलेले बऱ्या पैकी आरोप पुसून काढलेले असूनही त्यांच्यावर जहरी टीका करणारे ९६ कुळी मराठा शंकरराव सावंत कोण? महाडचे माजी आमदार व माजी खासदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव सावंत यांनी त्यांच्या ‘हुतात्मा संभाजी - एक विवाद्य व्यक्तिमत्त्व’ या पुस्तकात काय लिहीले आहे हे बहुदा महाराष्ट्राला माहीतच नाही. 🔸सत्यशोधक कृष्णराव केळूसकर किंवा मग करवीर दराबाराच्या अधिकृत इतिहासकारांनी संभाजीराजेंची केलेली बदमानी मात्र ब्रिगेड सारख्या संघटनांना कधी दिसलीच नाही. करवीर दरबारचे ज्येष्ठ इतिहासकार व ब्रिगेडसह पुरोगामी किड्यांचे लाडके दिवंगत डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या प्रकाशित पुस्तकात (मराठ्यांचा इतिहास खंड १ - शिवशाही) यात ‘संभाजीराजेंचा स्वराज्यद्रोह’ असे प्रकरण लिहीले आहे. पण बहुदा ते आजपर्यंत कोणी वाचलेच नाही. 🔸हे सगळं बघता महाराणी ताराबाईंच्या पत्रामध्ये संभाजीराजेंच्या विरोधात काय लिहीले आहे या वर बोलायचे का - असा प्रश्न मनात आला होता. परंतु मग आजच्या तारखेकडे लक्ष गेले. आज १८ मे. हिंदूपती पुण्यश्लोक शाहूछत्रपती यांचा जन्मदिवस. शाहूराजे जेव्हा मोगल कैदेतून सुटून आले तेव्हा महाराणी ताराबाईंनी स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी स्वराज्यातील अनेक सरदारांना पत्र पाठवली होती. त्या सगळ्यात “संभाजीराजे यांनी राज्य विध्वंसले” ही ओळ नमूद करत शाहूराजे यांचा पक्ष दुबळा करायचा त्यांचा मानस होता हे उघड आहे. या पत्रांचा उल्लेख जयसिंगराव यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात देखील आहे. मग आता ब्रिगेडी महाराणी ताराबाई यांना देखील दूषणे देणार का? असो. ‘धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज यांचा इतका सुंदर पुतळा उभारल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मनस्वी आभार. सरकारने संभाजीराजेंनी रचलेला बुधभूषण हा ग्रंथ छापावा व महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा ही नम्र विनंती!
11
82
308
16,074
मराठी सिरीयलचा रतीब चालू असताना एक वाक्य कानी आलं सिरीयल मधली - व्हिलनची असिस्टंट तिला म्हणते " शी sss ! काय घाणेरडी पत्रिका बनवली आहे लग्नाची , ह्यावर तर आपण नखं पण नाही कापणार " साला काय भारी लेखक आहेत राव आपल्याकडे 😂😂😂
10
14
214
7,046
माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला 'सिरियसली' घेण्याचा पायंडा त्यांच्या पार्टीतल्या लोकांनी आधी पाडावा ही अपेक्षा माफक आणि 'रास्त' आहे . पंतप्रधान त्यांचा ताफा आणि परदेशवारी कधी बंद करणार असल्या फालतू गप्पांसाठी वेळ निदान माझ्याकडे तरी नाही पण मोदींच्या नावावर ज्यांचं दुकान चालतं त्यांनी ह्याचं पालन करून खाल्ल्या मिठाला जागावं म्हणजे पंतप्रधानांना जी भविष्यातली भीती दिसतीये त्याचा नीट सामना करायला बळ मिळेल आणि लोकांसमोर ताठ मानाने जाता येईल . राहिला सवाल कॉमन मॅन चा ज्यात मी स्वतःला धरतो - सल्ला काटेकोरपणे आपण पाळू आणि त्यासाठी तो सल्ला खरंच काय आहे ते कळलं पाहिजे - शक्य तिथे गाडी टाळा चा अर्थ गाडीच वापरू नका असा होत नाही आणि इतरही बरंच #अजूनउजाडतनाहीगं
2
1
11
260
1
1
101

May 13
Leading from the front, Prime Minister Narendra Modi has reduced his convoy size significantly. This was implemented in his recent domestic visit. Reduction in vehicles was done while maintaining essential security components as per SPG protocol. The convoy size was reduced in Gujarat and Assam immediately after his speech in Hyderabad. PM Modi has also asked for the inclusion of Electric Vehicles in his convoy, where possible, without doing new purchases: Sources
1
65