मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणे ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर बिनविरोध निवडणुका करण्याचा कहरच सत्ताधाऱ्यांनी केला होता.
आता कला क्षेत्रात जर ही प्रवृत्ती घुसत आहे. संविधानिक लोकशासाठी हे अत्यंत घातक आहे.
अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवला आहे,मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे.
@vijaypatkar29
#विजयपाटकर
#मराठीचित्रपटमहामंडळ
#congrss