सन २०२३ या शैक्षणिक वर्षात शिकत असून अनेक महाविद्यालयात scholarship/freeship राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय थकीत फी ही विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असून हे अन्यायकारक आहे.
@SRSspeaks_@rajushetti#म#मराठी@swabhimani7227
पैसे भरले नाही तर परीक्षेला बसून दिले जाणार नाही असे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना खडसावले आसून ह्या सर्व गोष्टी अन्यायकारक आहेत आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे.
आपला प्रश्न स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. हा खाली दिलेला फॉर्म भरून आपली माहिती आमच्यापर्यंत पोच करा.
लिंक -
docs.google.com/forms/d/17rY…
- सौरभ राजू शेट्टी
7745007227
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
पक्षाचे नाव चोरू शकाल तुम्ही गद्दारनाथ पण बाप नाही चोरू शकत.
गद्दार गटाच्या नावातील बाळासाहेब कोण?
बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे-पाटील की जाऊ द्या ना बाळासाहेब मुव्हीमधील बाळासाहेब? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव वापरून पक्ष काढून दाखवा. #म
बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल..
ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे.
थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार#शिवसेना#Shivsena#म#मराठी@ShivSena@OfficeofUT@AUThackeray
मी गेली 30-32 वर्षे भारताच राजकारण जवळून पाहतोय, पण देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सारखा नीच अन कपटी राजकारणी पाहिला नाही.
पण महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे की ज्याने ज्याने कपट केले त्याला त्याला ह्या मातीने धुळीत मिळवले. ह्या कपटी माणसाचा राजकीय अंत खूप वाईट होईल.
#शिवसेना
राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ….
हि घोषणा आम्ही दोन वर्षांपूर्वीच दिली होती जेंव्हा याच राज्यपालांनी कोरोनाकाळात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे राजकारण केले होते. पण आता हा माणूस तर सरळसरळ महाराष्ट्राचा अपमान करतोय. माफी मागा कोश्यारी..
#म#मराठी
एकनाथ शिंदेचा वावर पाहता नायक मधला अनिल कपूर सुद्धा फिका पडेल असं दिसतेय, CM लाऊडस्पीकरवर कॉल टाकून त्याचे व्हिडीओ बनवून माध्यमांना देतात. अजितदादांना पण जमलं नाही राव हे, सकाळी सातपासून काम करायचे पण अशे व्हिडीओ करण्यात कमी पडले... 🥲