मराठी भाषेसाठी समर्पित! ट्विटमध्ये #म वापरा जेणेकरून पुनः ट्विट/पसंती देणं सोपं जाईल! @heaaseva यांचा उपक्रम!! #जयमहाराष्ट्र #जयमराठी

Joined May 2017
1 Photos and videos
Pinned Tweet
26 Dec 2021
5
10
#पुणे लोकसभा - दुसऱ्या फेरीअखेर #मोहोळ यांना एकूण सुमारे 12 हजार 629 मतांची आघाडी @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT #म
3
10
960
महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये ही वाघाची अवलाद आहे आणि, या वाघाला कोणी डिवचलं तर त्याचा परीणाम काय होतील याचे इतिहासात दाखले आहेत. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा !!🚩🙏🏻 #म #मराठी #शिवसेना #महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा!
5
9
127
सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांना 37693 मतांची आघाडी #म
3
4
282
#म retweeted
शेतकऱ्यांना आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दुर्लक्षित करून चालणार नाही. अन्यथा आम्ही तुमच्या छाताडावर पाय रोवून आम्ही उभे राहतो , जय हिंद जय महाराष्ट्र #रिम #म #लोकसभा_निकाल
3
8
128
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी विजयी झाल्यानंतर कुटुंबियांसोबत साजरा केला आनंद.. #म @OfficeOfNG
4
10
518
भाजपला आता आपला हुकमी एक्का बाहेर काढण्याची गरज आहे... अब की बार नितीन गडकरी सरकार..!🚩 @OfficeOfNG @nitin_gadkari @BJP4Maharashtra #म
2
4
11
360
#म retweeted
Replying to @AGSawant
@AGSawant खासदार, दक्षिण मुंबई लोकसभा 🎆🎇🪅🎊🎉🔥🚩💪💪💪 🚩💪🚩💪🚩💪 #म @ShivSenaUBT_ @the_yuvasena
3
6
79
सोलापूरमध्ये व्हीबीएच्या अनुपस्थितीचा काँग्रेसला फायदा झालेला दिसतोय..! #म
3
5
179
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 मध्ये मेहकरमध्ये घेतलेल्या सभेनंतर ते आतापर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. बुलढाणामध्ये तीन दशकांपासून शिवसेनेने आपला विजयी झेंडा रोवला आहे. #म
4
5
149
महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३१ वर तर महायुती १६ वर. #Maharashtra #म #मराठी #maharashtrapolitics #mahayuti #mahavikaaaghadi #shivsena #NC #BJP #Congress #Vanchit #VBA #loksabhaelections #ElectionsMatter
3
4
270
बुलढाण्यात चौथ्या फेरीअखेर महायुतीचे प्रतापराव जाधव ३५१२ मतांनी आघाडीवर #म
3
5
145
परत येतलंय... ❤️🙋🏻‍♀️ #कोकण #म #मराठी
3
6
32
938
#म retweeted
#ठाणे मतदारसंघातून @rajanvichare यांच्या पराभवाला सर्वात जास्त कोण जबाबदार असेल तर ते म्हणजे #मीराभाईंदर मधील स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते. नवीन 'चिन्ह' आणि १० वर्षांत विचारेंनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते अयशस्वी ठरलेत. ओव्हर-कॉन्फिडन्समुळे हक्काची सीट गेली! #म
1
5
10
357
मोह ११०७/०२०६२०२४ #शिवाजीम्हणतो #शिवाम्हणे #म
5
11
253
नाशिकच्या पिंपळगाव शिरसगाव परिसरात वायू दलाचे विमान कोसळले. पायलट पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुखरूप आहे. विमान कोसळले तिथे सगळीकडे धुराचे लोट पसरलेत. #नाशिक #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #NashikPlaneCrash #AirForce #NashikNews #IndianAirforce #म #मराठी
3
4
141
भारतात कधी उन्हाळा असतो हे सर्वांना माहितीय पण “स्वायत्त” निवडणुक आयोगाला माहित नव्हतं.. @ECISVEEP 🫡 #म #electionresults #ElectionCommisionOfIndia
4
5
101
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष. #म
4
7
157
उमेद ६४३/०१०६२०२४ #शिवाजीम्हणतो #शिवाम्हणे #म
5
9
290
Replying to @RRPSpeaks
आधी मराठीत स्पर्धेचे नाव, बोधचिन्ह आणि समालोचन करा! गेल्या लोकसभेला अन यादेखील तुमच्याच पक्षाला मतदान केलेलं आहे! किमान खाल्ल्या मिठाला तरी जागा!! #निषेध #म
6
13
192
#म retweeted
सर्वात खराब सर्विस आहे @Airtel_Presence ची एक दिवसाआड ब्रॉडबँड बंद पडत आहे. कोणताच सपोर्ट #airtel_xstream_fiber कडून नाही. कोणी ही घेऊ नये अशी सुविधा देत आहेत. #म #मराठी #Airtel @airtelindia @TrakinTech @TRAI
1
4
4
133