Joined March 2025
152 Photos and videos
शेती, रोजगार आणि शिक्षण... महाराष्ट्राच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू! अपेक्षा महाराष्ट्राच्या 3.0 या राज्यव्यापी जनमत अभ्यासातून नागरिकांच्या मते सरकारने आगामी काळात सर्वाधिक लक्ष शेती क्षेत्राकडे द्यावे तसेच रोजगार आणि उद्योग तसेच शिक्षण या क्षेत्रांना प्राधान्य देण्याची मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी हमीभाव, पीक विमा आणि शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्न सोडवण्यावर भर दिला, तर तरुण वर्गाने रोजगाराच्या संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधोरेखित केली. एकूणच, राज्यात विकासासोबतच शेती, रोजगार आणि शिक्षण या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित होणे हीच नागरिकांची मोठी अपेक्षा आहे. #PollPandit #ApekshaMaharashtrachya #PublicOpinion #Survey #Maharashtra #Sakal
6
7
31
फडणवीस सरकारच्या कामगिरीला महाराष्ट्र देतोय पसंती! अपेक्षा महाराष्ट्राच्या 3.0 अभ्यासानुसार 52% नागरिकांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विकासकामांना दाद मिळत असली तरी रोजगार, शेती, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांबाबत अनेक अपेक्षा असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. #ApekshaMaharashtrachya #PollPandit #Sakal #DevendraFadnavis #survey
7
11
52
Poll Pandit Lok Sabha Survey | Nandurbar | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? आदिवासीबहुल नंदुरबार आज कोणाच्या बाजूने झुकलेला आहे? खासदार गोवाल पाडवी यांच्या कामगिरीबद्दल मतदार काय म्हणतात? काँग्रेस आपली पकड मजबूत ठेवणार का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या नंदुरबारच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारमध्ये काँग्रेस आपला पारंपरिक गड कायम राखणार की महायुती पुनरागमन करणार? @INCMaharashtra @BJP4Maharashtra @GowalkPadavi @DrVijayKGavit @iCBRaghuvanshi @ManjulaTGavit @MlaPadvi 💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #NandurbarLokSabha #GowaalPadavi #NandurbarPolitics #TribalPolitics #Congress #BJP #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis [ Lok Sabha, Poll Pandit, Nandurbar Constituency, Nandurbar, Gowaal Padavi, Tribal Politics, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
12
12
78
शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि पायाभूत सुविधांबाबत महाराष्ट्र नेमकं काय विचार करतो? जाणून घ्या @PollPandit आणि @SakalMediaNews '#अपेक्षा_महाराष्ट्राच्या 3.0' या राज्यव्यापी जनमत अभ्यासातून. #PollPandit #ApekshaMaharashtrachya #Sakal #Maharashtra #PublicOpinion
11
12
50
Poll Pandit Lok Sabha Survey | Sangli | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? सांगली लोकसभेत आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदार विशाल पाटील यांना आजही तितकाच पाठिंबा आहे का? की भाजप पुन्हा आपला गड परत मिळवण्यासाठी सज्ज आहे? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या सांगलीच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि राजकीय समीकरणे. @patilvishalvp @Jayant_R_Patil @vishwajeetkadam @PatilSanjaykaka @SangramD_BJP @GopichandP_MLA @INCMaharashtra @BJP4Maharashtra 👉 तुम्हाला काय वाटतं? सांगली लोकसभेत 2029 मध्ये बाजी कोण मारेल? विशाल पाटील पुन्हा विजय मिळवतील की भाजप पुनरागमन करेल? 💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #SangliLokSabha #VishalPatil #SangliPolitics #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysi [ Lok Sabha, Poll Pandit, Sangli Constituency, Sangli, Vishal Patil, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
10
14
87
काय आहेत अपेक्षा महाराष्ट्राच्या ? शेती, शिक्षण, रोजगार, उद्योग आणि आरोग्य सुविधांबाबत नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे? @PollPandit आणि @SakalMediaNews समूह घेऊन येत आहेत 148 विधानसभा मतदारसंघांमधील 10,000 नागरिकांच्या मतांचा सखोल अभ्यास... 'अपेक्षा महाराष्ट्राच्या 3.0' लवकरच...! #ApekshaMaharashtrachya #PollPandit #Sakal #MaharashtraSpeaks
7
14
58
Poll Pandit Lok Sabha Survey | North East Mumbai | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? कशी राहिली खासदार संजय दिना पाटील यांची कामगिरी? त्यांच्या जनसंपर्काला मतदार कौल देत आहेत का? एम आय एम च्या मतांचे विभाजन होईल का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या ईशान्य मुंबईतील मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? खासदार संजय दिना पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार की महायुती नव्या चेहऱ्यासह आव्हान उभं करणार? कसे असेल मराठी-गुजराती मतदारांचे समीकरण? @SDPatil_16 @TawdeRitu @mihirkotecha @manoj_kotak @ParagShahBJP @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @BJP4Maharashtra तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #NorthEastLokSabha #SanjayDinaPatil #MumbaiPolitics #RituTawade #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis #MarathwadaPolitics [ Lok Sabha, Poll Pandit, NorthEastLokSabha Constituency, NorthEastMumbai, SanjayDinaPatil, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
8
10
68
Poll Pandit Lok Sabha Survey | Dharashiv | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकरांच्या पहिल्या पसंतीत आहेत का? त्यांच्या जनसंपर्काला मतदार कौल देत आहेत का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या धाराशिवच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे वर्चस्व कायम राहणार की महायुती नव्या चेहऱ्यासह आव्हान उभं करणार? @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm @BJP4Maharashtra @ranapatil 💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #DharashivLokSabha #OmrajeNimbalkar #DharashivPolitics #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis #MarathwadaPolitics [ Lok Sabha, Poll Pandit, Dharashiv Constituency, Dharashiv, Omraje Nimbalkar, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
9
13
76
Poll Pandit | Lok Sabha Survey | Dhule | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? धुळे लोकसभा मतदारसंघात परिस्थिती काय आहे? खासदार शोभा बच्छाव यांच्या कामगिरीबद्दल मतदार काय म्हणतात? आणि 2029 मध्ये भाजप पुन्हा आपला गड परत मिळवणार का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या धुळेच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. तुम्हाला काय वाटतं? धुळे लोकसभेत पुढची बाजी कोण मारेल? शोभा बच्छाव पुन्हा विजय मिळवतील की भाजप आपला गड परत मिळवेल? @ShobhaBachhavMP @drsubhashbhamre @Kunal_R_Patil तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #DhuleLokSabha #ShobhaBachhav #SubhashBhamre #KunalPatil #DhulePolitics #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis [ Lok Sabha, Poll Pandit, Dhule Constituency, Dhule, Shobha Bachhav, Subhash Bhamre, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
11
17
93
Poll Pandit | Lok Sabha Survey Chhatrapati Sambhajinagar | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेचं वातावरण कसं आहे? खासदार संदीपान भुमरे यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? आगामी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा रंगणार का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत बाजी कोण मारेल? संदीपान भुमरे, अंबादास दानवे की एखादा नवा चेहरा? @SandipanBhumare @iambadasdanve @ShivSenaUBT_ @Shivsenaofc 💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #ChhatrapatiSambhajinagar #SandeepanBhumre #AmbadasDanve #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis #MarathwadaPolitics [ Lok Sabha, Poll Pandit, Chhatrapati Sambhajinagar Constituency, Sambhajinagar, Sandeepan Bhumre, Ambadas Danve, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
10
14
79
Poll Pandit | Lok Sabha Survey | Chandrapur खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? चंद्रपूर लोकसभेत आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत मतदार काय म्हणतात? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या चंद्रपूरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? चंद्रपूरमध्ये काँग्रेसची पकड कायम राहणार की भाजप पुन्हा जोरदार पुनरागमन करणार? @SMungantiwar @PSDhanorkar @ahir_hansraj @VijayWadettiwar @Mukeshjiwtode @mlasubhashdhote @jorgewar_speaks @Rajutodsam_MLA तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #ChandrapurLokSabha #PratibhaDhanorkar #SudhirMungantiwar #ChandrapurPolitics #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysi [ Lok Sabha, Poll Pandit, Chandrapur Constituency, Chandrapur, Pratibha Dhanorkar, Sudhir Mungantiwar, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
1
10
14
84
Poll Pandit | Lok Sabha Survey | Jalna खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालना लोकसभेत आज कुणाचं पारडं जड आहे? खासदार कल्याण काळे यांच्या कामगिरीबद्दल मतदार काय म्हणतात? रावसाहेब दानवेंचा प्रभाव अजूनही कायम आहे का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या जालना लोकसभेतील मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉तुम्हाला काय वाटतं? जालन्यात पुढील लोकसभा निवडणुकीत बाजी कोण मारेल? कल्याण काळे पुन्हा विजय मिळवतील की भाजप पुनरागमन करेल? @drkalyankale @raosahebdanve @BJP4Maharashtra @INCMaharashtra @KailashGoranty1 @AbdulSattar_99 @miarjunkhotkar @AnuradhaChavan1 @SandipanBhumare @SantoshDanveBJP @mla_ntkuche @ShreyashKharat7 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #JalnaLokSabha #KalyanKale #RaosahebDanve #BJP #Congress #MarathaReservation #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis [ Lok Sabha, Poll Pandit, Jalna Constituency, Jalna, Kalyan Kale, Raosaheb Danve, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
8
11
55
Poll Pandit Lok Sabha Survey | Bhiwandi | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? 2024 लोकसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेतील निकालांपैकी एक असलेल्या भिवंडीत आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या कामगिरीबद्दल मतदार काय म्हणतात? कपिल पाटील पुनरागमन करू शकतात का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या भिवंडीच्या मतदारांचा कल, खासदारांची कामगिरी आणि आगामी लोकसभेची राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? आगामी लोकसभा निवडणुकीत भिवंडीत बाजी कोण मारेल? सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे की कपिल पाटील? @MeBalyaMama @KapilPatil_ @minileshsambare @RaviDadaChavan @mieknathshinde @rais_shk @MaheshChoughule @moreshantaram30 @VishwanathB1970 @mikisankathore @BhiwandiTimes @LifeInBhiwandi तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #BhiwandiLokSabha #BalyaMamaMhatre #SureshMhatre #KapilPatil #BhiwandiPolitics #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis [ Lok Sabha, Poll Pandit, Bhiwandi Constituency, Bhiwandi, Balya Mama Mhatre, Kapil Patil, Nilesh Sambre, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
1
10
18
85
Poll Pandit Lok Sabha Survey | Amravati | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? पश्चिम विदर्भाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या अमरावतीत सध्या कुणाचं पारडं जड आहे? खासदार बळवंत वानखडे यांच्याबद्दल मतदार काय म्हणतात? बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत का? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या अमरावतीच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? अमरावतीत पुढची लढत कोण जिंकणार? बळवंत वानखडे, नवनीत राणा की बच्चू कडू गेमचेंजर ठरणार ? @Balwantwankhad1 @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @INCAmravati @bjp4amaravati तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! #PollPandit #PollPandit_Survey #AmravatiLokSabha #BalwantWankhade #NavneetRana #BacchuKadu #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis #VidarbhaPolitics [ Lok Sabha, Poll Pandit, Amravati Constituency, Amravati, Balwant Wankhade, Navneet Rana, Bacchu Kadu, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
10
15
103
Poll Pandit Lok Sabha Survey | Beed | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? मराठा आरक्षण आंदोलन, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मुंडे कुटुंबाचे राजकारण... या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदार बजरंग सोनवणे यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? पंकजा मुंडे पुनरागमन करणार? प्रीतम मुंडे की सुरेश धस यांना संधी मिळणार? की महायुतीतूनच नवा चेहरा समोर येणार? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या बीडच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? बीडमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत बाजी कोण मारेल? बजरंग सोनवणे की मुंडे कुटुंबातील एखादा चेहरा? की राजकारणाला नवं वळण मिळणार? @bajrangsonwane_ @Pankajamunde @DrPritamMunde @mla_suresh_dhas @dhananjay_munde @VijaysinhPandit @SandipKshirsagr तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇 #PollPandit #BeedLokSabha #ManojJarange #BajrangSonawane #PankajaMunde #PritamMunde #SureshDhas #DhananjayMunde #SandipKshirsagar #VijaysinghPandit #MarathaReservation #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis [ Lok Sabha, Poll Pandit, Beed Constituency, Beed, Bajrang Sonawane, Pankaja Munde, Dhananjay Munde, Sandip Kshirsagar, Vijaysingh Pandit, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
9
13
77
Poll Pandit Lok Sabha Survey | Nagpur | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? नागपूर लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? गडकरींच्या नेतृत्वाला अजूनही जनतेचा तितकाच पाठिंबा आहे का? काँग्रेसकडे भाजपला टक्कर देणारा प्रभावी चेहरा आहे का? Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या नागपूरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? नागपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला कायम राहणार की काँग्रेस नव्या समीकरणांसह आव्हान उभं करणार? कमेंट करून नक्की सांगा! 👇 #PollPandit #NagpurLokSabha #NitinGadkari #NagpurPolitics #BJP #Congress #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #PoliticalAnalysis @nitin_gadkari @VikasThakreINC @Dev_Fadnavis @INCNagpur [ Lok Sabha, Poll Pandit, Nagpur Constituency, Nagpur, Nitin Gadkari, Vikas Thakarey, Praful Gudade, BJP, Congress, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
1
7
16
96
Poll Pandit Lok Sabha Survey | Buldhana | खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण? शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बुलढाणा लोकसभेत खासदार प्रतापराव जाधव यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? मंत्रीपदाचा फायदा त्यांना होणार का? की आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांमुळे लढत आणखी रंगणार? @PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या बुलढाण्याच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि बुलढाण्यातील राजकीय समीकरणे. 👉 तुम्हाला काय वाटतं? बुलढाण्यात शिवसेना शिंदे गट आपला गड कायम राखणार की वेगळं चित्र पाहायला मिळणार? कमेंट करून नक्की सांगा!👇 #PollPandit #BuldhanaLokSabha #PratapraoJadhav #RavikantTupkar #VoterSentiment @mpprataprao @Ravikanttupkar1 [ Lok Sabha, Poll Pandit, Buldhana Constituency, Buldhana, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment, Prataprao Jadhav, Ravikant Fundkar, Narendrakhedekar, ShivSena ]
1
7
15
122