Poll Pandit | Lok Sabha Survey Chhatrapati Sambhajinagar |
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेचं वातावरण कसं आहे?
खासदार संदीपान भुमरे यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात?
आगामी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा रंगणार का?
@PollPandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत बाजी कोण मारेल? संदीपान भुमरे, अंबादास दानवे की एखादा नवा चेहरा?
@SandipanBhumare @iambadasdanve @ShivSenaUBT_ @Shivsenaofc
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
#PollPandit #ChhatrapatiSambhajinagar #SandeepanBhumre #AmbadasDanve #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalSurvey #MPPerformance #VoterSentiment #ElectionAnalysis #MarathwadaPolitics
[ Lok Sabha, Poll Pandit, Chhatrapati Sambhajinagar Constituency, Sambhajinagar, Sandeepan Bhumre, Ambadas Danve, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]