शिक्षकनगर बालभवन स्नेहसंमेलन: आनंद, उत्साह आणि संस्कारांचा सुंदर संगम! 🎶
रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शिक्षकनगर बालभवन स्नेहसंमेलन कार्यक्रमास आयडियल कॉलनी ग्राउंड येथे उपस्थित राहण्याचा मला आनंद मिळाला. लहानग्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी, निरागस हास्याने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले.
या प्रसंगी सुजाता देशपांडे, सुजाता वाडकर, कुंदा भालेराव, हेमांगीनी पुराणिक, प्राजक्ता देशपांडे, दीपा मारणे, गीता कुलकर्णी, ज्योती पाटोळे, प्रतिभा राजेमहाडिक, दिपाली गोपाळघरे, निशा थरकुडे, विदुला मुळे, विनिता म्हसवडे, शीतल पन्हाळकर, वढावकर, गुजर, मंजुषा भाटे, दीपाली तेरडाळकर आणि मनिषा पोपटी उपस्थित होते.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्नेहसंमेलनांची परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. सहभागी विद्यार्थी, पालक आणि आयोजक मंडळींचे मनःपूर्वक कौतुक! 🌸
#बालभवन #स्नेहसंमेलन #पुणे #medhakulkarni #annual_function #shikshaknagar