மும்பையில் திருபாய் அம்பானி சர்வதேச பள்ளி நிகழ்ச்சியில் பங்கேற்ற மாணவர் ஒருவர், ``நமது அன்பான மும்பை இந்தியன்ஸ் அணியை போலவே, வாழ்க்கையிலும் சில கடினமான சீசன்கள் இருக்கும்'' என, கூறியதை கேட்டு அரங்கமே சிரிக்க, நிகழ்ச்சியில் பங்கேற்ற நீடா அம்பானியின் புன்னகை காட்சிகள் வைரலாகி வருகிறது
#NAIS#MumbaiIndians#SchoolFunction#StudentSpeech#Viral#NitaAmbaniBlush#thanthitv
📍 लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल, पी.व्ही.पी. कॉलेज समोर, पाटोदा
वार्षिक स्नेहसंमेलन व स्नेहमीलन कार्यक्रम!
लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल, पाटोदा यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व स्नेहमीलन कार्यक्रम अतिशय आनंदी, सुसंस्कृत आणि शैक्षणिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, गुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे हे स्नेहसंमेलन शाळेच्या सर्वांगीण शिक्षणपद्धतीचे दर्शन घडवणारे होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी उपस्थित राहिलो शाळेतील शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत, पालकांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून समाधान वाटले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पठाण नजीर मोहम्मद सर, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#स्नेहसंमेलन#स्नेहमीलन#कार्यक्रम#LittleFlowerEnglishSchool#Patoda#SchoolFunction#StudentDevelopment#EducationalProgram
Kareena Kapoor Khan was seen in a relaxed and cheerful mood at her son Taimur’s school function, where she was caught on camera enjoying a samosa. The light-hearted and funny moment was shared by filmmaker Karan Johar on social media, instantly winning hearts online. Fans are loving Kareena’s candid, down-to-earth vibe, praising her for embracing the moment with her signature charm and simplicity.
#KareenaKapoorKhan#TaimurAliKhan#SchoolFunction#SamosaMoment#KaranJohar#ViralVideo#BollywoodCelebs#CelebrityMom#FunTimes#TrendingNews