Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी
मुंबई : महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पात अडसर ठरणारी झाडे ताेडण्यास सर्वोच्च न्यायालयाने साेमवारी परवानगी दिली. त्यामुळे या प्रकल्पा
esakal.com