Chiplunमधील बस स्थानकाची दुरवस्था, नऊ वर्षापासून रखडलेल्या हायटेक बस स्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय
चिपळूण मधील बस स्थानकाची दुरवस्था
नऊ वर्षापासून रखडलेल्या हायटेक बस स्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय
प्रवाशांना तात्पुरत्या शेडचा आसरा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करणार प्रकल्पाची पाहणी
#Chiplun#BusStation#PublicTransport#MaharashtraNews#infrastructureissues