मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी.
#modiscript#modi_script#मोडीलिपी#मोडी_लिपी@ModiScript
मोडी लिपी दूरस्थ प्रशिक्षण वर्ग
हे वर्ग अश्या प्रकारचे असतील कि आपण भारतात किंवा भारताबाहेर कुठेही असलात तरीही ह्या प्रशिक्षण वर्गाचा फायदा आपल्याला घेता येईल.
#मोडी_लिपी#MoDi_Scriptgoo.gl/forms/iKgtz6dUOS6PXmb…