देशातील पहिला मोबाईल कॉल कधी केला गेला होता? कोलकाता ते दिल्ली, जाणून घ्या सर्व माहिती
आज प्रत्येक कंपनी मोफत कॉलिंग देत असली, तरी एक काळ असा होता जेव्हा मोबाइलवर बोलण्यासाठी प्रति मिनिटाला भरमसाट पैसे मोजावे लागत होते. चला, जाणून घेऊया देशातील पहिल्या मोबाइल कॉलची कहाणी.
tv9marathi.com