Filter
Exclude
Time range
-
Near
फारूक शेख के अंतर्गत कुर्नाल शॉपिंग सेंटर में आयोजित नोटबुक वितरण कार्यक्रम में मम्मीजी के हाथों विद्यार्थियों को नोटबुक वितरित की गईं। इस अवसर पर विद्यार्थियों के उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दी गईं। #NotebookDistribution #EducationForAll #EmpoweringEducation #MummyJi #MuzaffarHussain
3
33
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून आज बोरीवली येथील तुमनी पाडा येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणाबद्दलची उत्सुकता पाहून समाधान वाटले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देत राहू. यावेळी नगरसेविका निशाताई परुळेकर, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्षा मयुरी बंगेरा, विधानसभा महामंत्री संजयजी घाडगे, विधानसभा महामंत्री प्रीतीताई इंगळे, विधानसभा उपाध्यक्ष दिलीपजी सावंत, वॉर्ड महामंत्री दिलीपजी काणेकर, स्वातीताई आवताडे, कुसुम बोका ताई, कमलजी मांजरेकर, रोहनजी म्हसकर, राहुलजी म्हसकर यांसह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. [Pravin Darekar, BJP, Notebook Distribution, Tumni Pada, Educational Support, Student Welfare] #PravinDarekar #BJP #NotebookDistribution #ViksitMaharashtra
1
6
86
सेवेच्या माध्यमातून आनंदाचा स्पर्श... सावली फाउंडेशनतर्फे बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित शालेय बॅग व वही वाटप कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हेच या कार्याचे खरे यश ठरले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण मनाला स्पर्शून गेले. शिक्षणाची साधने उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेम, आपुलकी आणि आत्मविश्वासाची शिदोरी देण्याचे कार्य सावली फाउंडेशन सातत्याने करत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव, सचिव किशोर खरात तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. यावेळी नगरसेविका रेखाताई चौधरी,दीपक जाधव, किशोर खरात, प्रवीण जगताप, सतीश वर्मा, प्रशांत चव्हाण, रमाकांत चव्हाण, जितु गुरव,विकी भोईर, रवींद्र रत्नपारखी, शंकर नवघणे, निरंजन पेरूमल, भावेश नवघणे,धनंजय कुमुदकर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. समाजातील विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच खरी समाजसेवा आहे. अशा उपक्रमांमधून संवेदनशील, समावेशक आणि माणुसकी जपणारा समाज घडत राहो, हीच सदिच्छा! सावली फाउंडेशनच्या या प्रेरणादायी कार्यास मनःपूर्वक सलाम! #SavaliFoundation #SchoolBagDistribution #NotebookDistribution #MLA #sulbhaganpatgaikwad #KalyanEast #bjpmahararashtra
1
14
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे, या विश्वासातून आज बोरीवली येथील तुमनी पाडा येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणाबद्दलची उत्सुकता पाहून समाधान वाटले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देत राहू. यावेळी नगरसेविका निशाताई परुळेकर, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्षा मयुरी बंगेरा, विधानसभा महामंत्री संजयजी घाडगे, विधानसभा महामंत्री प्रीतीताई इंगळे, विधानसभा उपाध्यक्ष दिलीपजी सावंत, वॉर्ड महामंत्री दिलीपजी काणेकर, स्वातीताई आवताडे, कुसुम बोका ताई, कमलजी मांजरेकर, रोहनजी म्हसकर, राहुलजी म्हसकर यांसह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. [Pravin Darekar, BJP, Notebook Distribution, Tumni Pada, Educational Support, Student Welfare] #PravinDarekar #BJP #NotebookDistribution #ViksitMaharashtra
2
7
125
आज दिनांक १४ जून २०२६ रोजी श्री काठीयावाड स्थानकवासी जैन समाज, घाटकोपर यांच्या वतीने आयोजित नोटबुक वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे. या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेविका राखीताई जाधव देखील उपस्थित होत्या. अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून, अशा कार्यासाठी मी सदैव पाठिंबा देत राहीन. #NotebookDistribution #EducationForAll #StudentEmpowerment #JanSeva #BJP #GhatkoparEast #SevaBhaviParagShah2_0 @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @JadhavRakhee
7
76
माजी आमदार मा.श्री. सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित आयोजित स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी खासदार मा. धनंजय महाडिक, खासदार मा. धैर्यशील माने, आमदार मा. अशोकराव माने, आमदार मा. राहुल आवाडे, माजी आमदार मा. संजयबाबा घाटगे, मा. अरुणराव इंगवले, महापौर मा. उदय धातुंडे, मा. रवींद्र माने, मा. विजय जाधव, मा. नाथाजी पाटील, मा. राजवर्धन निंबाळकर, मा. सुरेश दादा पाटील, मा. अनिल ढाळ्या, मा. तानाजी पोवार, मा. शहाजी भोसले, मा. अशोकराव स्वामी, मा. सुनील महाजन यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🗓️ ०७ जून २०२६ l 📍इचलकरंजी @dbmahadik @mpdhairyasheel @RahulAwade5 #Shivsena #prakashabitkar #NotebookDistribution #birthdayinitiative #socialresponsibility
10
199
“शिक्षण हीच खरी संपत्ती, आणि विद्यार्थ्यांचे यश हीच खरी कमाई!"✨ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नोटबुक वितरण उपक्रम राबविण्यात आला. 📚✏️ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण हा विकासाचा पाया असून प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. 🌟 #TajinderSinghTiwana #Malad #Mumbai #Ward47 #NotebookDistribution #EducationForAll #StudentWelfare #CommunityService #BJP
3
41
शिवसेना नौपाडा विभाग प्रभाग क्रमांक २१ मध्ये शिवसेनेचे युवा कार्यकर्ते प्रीतम रजपूत आणि सौ. सीमा रजपूत यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाची ओढ असलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. आजच्या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम समाजासाठी महत्त्वाचे आहेत. प्रीतम आणि सीमा रजपूत हे दरवर्षी आपल्या विभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात. समाजातील प्रत्येक घटकाला आधार देण्याचा आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. माझ्या हस्ते याठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तेअसेच यावेळी मला संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विभागातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानले आणि नेहमीच समाजाचा विचार करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल प्रीतम राजपूत आणि सौ. सीमा रजपूत यांच्या कार्याचं मी मनापासून कौतुक केलं आणि भविष्यातही अशाच प्रकारे जनसेवेचं कार्य अधिक जोमाने सुरू राहो, अशा शुभेच्छा दिल्या. #nareshmhaske #ShivSena #NotebookDistribution #SocialInitiative #Naaupada #Thane #PritamRajput #SeemaRajput
1
2
355
Mehsana | Unjha APMC નો વિદ્યાર્થીઓ માટે મોટો નિર્ણય, આજથી રાહત દરે નોટબુક વિતરણ શરૂ | Gujarat First ઊંઝા APMC દ્વારા વિદ્યાર્થીઓ માટે મોટો નિર્ણય આજથી વિદ્યાર્થીઓને રાહત દરે નોટબુકનું વિતરણ શરૂ APMC ચેરમેન અને ડિરેક્ટરોની હાજરીમાં વિતરણ કાર્ય મોંઘવારીના સમયમાં વિદ્યાર્થીઓને મળશે મોટી રાહત ઉત્તમ ગુણવત્તાવાળા ચોપડાઓ રાહત દરે ઉપલબ્ધ કરાયા નિર્ધારિત ભાવે નોટબુક અને લોન્ગ બુકનું વિતરણ માર્કેટ યાર્ડના ભોજનાલયમાં સવારે વિતરણ કરવામાં આવશે વહેલા તે પહેલાના ધોરણે બે ડઝન વિતરણની મર્યાદા #Gujarat #Mehsana #UnjhaAPMC #NotebookDistribution #UnjhaMarketYard #StudentsRelief #SubsidizedRate #EducationFirst #NorthGujarat #WelfareActivity #ParentsRelief #GujaratFirst
1
3
123
#भिवंडी तालूक्यातील #इताडे#देवरुंग येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #instagram #bhiwandi
1
5
43
भिवंडी तालुक़्यातील शारदा विद्यालय #शेलार येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #shelar
2
7
24
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत लिटल फ्लॉवर ऑफ जिझस हायस्कूल, मरीन लाईन्स शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. सेवा हेच भारतीय जनता पक्षाचा संस्कार असल्याने शिक्षणाला चालना देणे व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक भाजपा कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले याबद्दल सगळ्यांचे आभार. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba #BringingAChange #RahulNarwekar #Maharashtra #Mumbai #Colaba #HappyBirthdayPMModi #Sevaparv #narendramodiji #notebookdistribution #School #Education
3
102
📍#मुरबाड़ जिजाऊ संघटना महाराष्ट्र आयोजित मोफ़त वही वाटप . . . . #jijauforall #jijau #notebookdistribution #murbad #nileshsambre #maharashtra #instagram #instadaily #reels #thane #insta
2
5
47
कल्याण शहरातील समर्थ विद्यालय (वालधुनी), नूतन विद्यालय रामबाग,आशीर्वाद हिंदी स्कूल (बेतुरकर पाडा),संत कबीर विद्यालय (शहाड) येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . #jijauforall #NotebookDistribution
1
4
19
मुरबाड़ विधानसभेतील #बदलापुर शहर येथील बदलापुर हायस्कूल व शिशुविहार बदलापुर गाव येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #Badlapur #badlapurcity
1
5
56
क़ल्याण शहरातील प्र.क्र.२५ रामदासवाडी व मल्हारनगर येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने मोफ़त वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #instagram #bhiwandinews #kalyanwest
1
5
25
भिवंडी तालुक्यातील घोटगांव ग्रापंचायत मधील #घोटगांव #पिरपाडा येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने मोफ़त वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #instagram #bhiwandinews #Ganeshpuri
2
6
32
शहापुर तालुक्यातील #सवरोली #वेहलोंडे #रतालेपाड़ा #कोशिंबडे#पिवळी येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने वही वाटप करण्यात आले.यावेली जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ शाखा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. . . . . #jijauforall #NotebookDistribution #bhiwandiloksabh #instagram #shahapur
1
6
22