Filter
Exclude
Time range
-
Near
livemumbaimitra.com/?p=85865 📰 MUMBAI MITRA EXPOSE ◆ आरे वाचवा की स्टुडिओ उभारा? पर्यावरणप्रेमींचा संतप्त सवाल ◆ रॉयल पाममध्ये डोंगराएवढी भरणी! #IllegalFilling #TreeProtection @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mybmcWardPS @cbawankule @NaikSpeaks @MumbaiPolice @raneabhijeet
12
गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. माननीय आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने वृक्षतोडीची नोटीस मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, नागरिकांच्या सहभागातून पुढील प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधणे अत्यावश्यक असून, झाडांचे संरक्षण ही प्राथमिकता राहील. तसेच बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जात आहे. पुण्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी नागरिकांच्या सूचना, हरकती आणि सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. @neelamgorhe @parisarpune #NeelamGorhe #Pune #Environment #SustainableDevelopment #TreeProtection #Ganeshkhind #CivicAction
1
3
7
225
Once the docket is published, it is the duty of the Tree Officer to identify and show the trees proposed for felling to citizens. Yet, despite today being the last day for filing objections, the concerned officers are unavailable and citizens continue to face a lack of access to basic information. Transparency is not optional—it is a legal and democratic requirement. Given the repeated failure to follow due process, we will continue to submit objections and pursue this matter through all available channels. We urge all concerned citizens to keep filing objections and make their voices heard. Public participation is essential when decisions affecting Pune's green cover are being taken. 🌳📢 File your objections. Demand transparency. Protect Pune's green cover. #SaveTrees #PedBachao #PuneTrees #PuneGreenCover #TreeProtection #EnvironmentalJustice #CitizensForNature #PuneCitizens #TransparencyMatters #PublicParticipation #UrbanForests #GreenPune #Mundhwa #BotanicalSurveyOfIndia #TreeFelling #ClimateAction #ProtectNature #SpeakUpForTrees #ChaloPMC #Pune
4
26
69
1,090
*वृक्षहत्येचा नवा फॉर्म्युला? झाडातूनच उभी केली इमारत!* - Live Mumbai Mitra share.google/SNJxL0lAotFrQVP… 📰 *MUMBAI MITRA EXPOSE* ------- ◆ जिवंत वृक्षाच्या अस्तित्वावर घाला; पर्यावरण नियमांची पायमल्ली ◆ *वृक्षहत्येचा नवा फॉर्म्युला? झाडातूनच उभी केली इमारत!* ◆ उद्यान विभाग, आर उत्तर विभाग आणि ओसी देणाऱ्या नगररचना विभागाच्या भूमिकेवर प्रश्न ◆ नगररचना व उद्यान विभागाच्या कार्यप्रणालीवर वृक्षप्रेमींचा संशय ◆ बांधकाम मंजुरी आणि ओसी प्रक्रियेची चौकशी आवश्यक ◆ जिवंत झाडातूनच आरसीसी बांधकाम ◆ झाडामध्ये सळ्या की काँक्रीट घुसवले? चौकशीची मागणी ◆ ओसी मंजुरीवेळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती का? ◆ उद्यान विभागाने वृक्ष संरक्षणाचे नियम पाळले का? ◆ वृक्ष प्राधिकरणाची परवानगी होती का? ◆ झाडाच्या आरोग्याचे तज्ज्ञांकडून ऑडिट करण्याची मागणी -------- विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागांतर्गत दहिसर पूर्व येथील शैलेंद्र नगर, ओवरीपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या एका निवासी इमारतीच्या बांधकामाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित इमारतीच्या अगदी लगत असलेल्या जिवंत वृक्षामधूनच बांधकाम करण्यात आल्याचे छायाचित्रांवरून दिसून येत असून, या प्रकारामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थळावरील छायाचित्रांनुसार, अनेक वर्षे जुने आणि पूर्णपणे जिवंत असलेले झाड इमारतीच्या संरचनेला अक्षरशः चिकटून उभे आहे. वृक्षाच्या नैसर्गिक वाढीच्या क्षेत्रात आरसीसी बांधकाम करण्यात आल्याचे दिसत असून, झाडाच्या खोडामध्ये लोखंडी सळ्या अथवा काँक्रीटचा वापर करण्यात आला असल्याचे प्रथम दर्शनी दिसते आहे. याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे संबंधित इमारतीला ‌‘ऑक्युपेशन सर्टिफिकेट‌’ प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. जर हे सत्य असेल, तर इमारतीच्या अंतिम तपासणीवेळी नगररचना विभाग, बांधकाम प्रस्ताव विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या स्पष्टपणे दिसणाऱ्या वृक्षविषयक अनियमिततेकडे दुर्लक्ष केले का?, असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम तसेच वृक्ष संवर्धनासंदर्भातील नियमांनुसार कोणत्याही वृक्षाचे नुकसान, छाटणी किंवा बांधकामामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार असेल, तर त्यासाठी संबंधित परवानग्या आणि तज्ज्ञांचे अभिप्राय आवश्यक असतात. मात्र येथे जिवंत वृक्षातच इमारत उभारण्यात आली असून, झाडाच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम झाला याचा कोणताही सार्वजनिक अहवाल उपलब्ध नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, जर एखाद्या सामान्य नागरिकाने झाडाची फांदी परवानगीशिवाय तोडली तर त्याच्यावर कारवाई होते. मग एका मोठ्या बांधकाम प्रकल्पामध्ये जिवंत वृक्षामध्ये आरसीसी संरचना उभारली जात असताना महापालिकेचा उद्यान विभाग नेमका काय करत होता? मुंबई महापालिकेच्या आर/उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली होती का? आणि केली असेल तर कोणत्या अटींवर परवानगी देण्यात आली? याची उत्तरे आता नागरिकांना हवी आहेत. संबंधित वृक्षाची तज्ज्ञ वृक्षवैद्य मार्फत आरोग्य तपासणी करावी. झाडाच्या खोडामध्ये किंवा संरचनेत लोखंडी सळ्या अथवा काँक्रीट घुसविण्यात आले आहे का याचे तांत्रिक परीक्षण करावे. बांधकामासाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या, वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरी आणि निरीक्षण अहवाल सार्वजनिक करावेत. संबंधित प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेची विभागीय चौकशी करावी. वृक्ष संरक्षण नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास जबाबदार अधिकारी व संबंधित घटकांवर दखलपात्र गुन्हा दाखल करावा.अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. दहिसरमधील हा प्रकार केवळ एका झाडाचा प्रश्न नसून मुंबईतील वृक्षसंवर्धनाच्या दाव्यांची आणि महापालिकेच्या पर्यावरणीय जबाबदारीची परीक्षा आहे. जिवंत वृक्षाभोवती उभारलेल्या या बांधकामाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. === *ओसी मंजूर करणाऱ्या यंत्रणांवरही प्रश्न?* एखाद्या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देताना अग्निसुरक्षा, बांधकाम नियम, पर्यावरणीय अटी आणि मंजूर आराखड्यांचे पालन तपासले जाते. अशा परिस्थितीत जिवंत वृक्षाला अक्षरशः बांधकामात अडकविलेल्या स्थितीत ओसी मंजूर झाली असेल, तर मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडते. संबंधित फाईलची चौकशी करून ओसी मंजुरीदरम्यान कोणत्या नोंदी करण्यात आल्या होत्या याची चौकशीची मागणी होत आहे. #TreeMurder #TreeProtection #EnvironmentalViolation #IllegalConstruction #SaveTrees #UrbanEcology #MumbaiTrees
21
🚨 What exactly is the security guard protecting? When ChaloPMC members visited the site to inspect trees for which felling notices and dockets have already been published, we were stopped at the main gate and told that the guard was "just doing his duty." Yet the premises remain accessible from the rear side. Our volunteers also found and collected piles of discarded bottles from inside the site. If citizens are being denied access, who is ensuring transparency? Who instructed the security guard to stop citizens from examining the trees and the proposed felling? 📢 The last date to file objections is 9 June. Please file your objections today and make your voice heard before any irreversible decisions are taken. #SavePuneTrees #PedBachao #ChaloPMC #TransparencyMatters #CitizenAction #Pune #Environment #TreeProtection #UrbanForests #PublicAccountability
46
113
3,167
1,500 trees wld be felled, yet citizens are being denied access to see what is actually planned. Today, ChaloPMC members visited the Botanical Survey of India campus in Mundhwa to understand the proposed tree felling. We were stopped from entering and could only gain access after police intervention. If everything is transparent, why is information being hidden from the public? 📢 June 9 is the last day to file objections. The link is in our bio. Please take a minute to raise your voice and help protect this vital green space. #Save1500Trees #PedBachao #TransparencyLao #ChaloPMC #Pune #SavePune #CitizenAction #EnvironmentMatters #RightToKnow #GreenPune #TreeProtection #UrbanForests
11
74
140
4,184
जब पेड़ों को बचाने के लिए उन पर भगवान की पेंटिंग बनाकर जंगलों की रक्षा..पूरी कहानी! @VidyaNathJha के साथ राष्ट्रगर्व में देखिए, जंगल बचाने 363 लोगों ने 'सिर कटा दिये'..हैरान हो जाएंगे! #Rashtragarv #TreeProtection #ChipkoAndolan #Khejarli #WorldEnvironmentDay
2
105
Saluting Bajirao's statue at Shaniwar Wada is not enough. We must protect the living legacy of Maharashtra's history. According to experts, only two trees over 200 years old remain in Pune — the historic mango tree at BHS and the peepal tree at Shukrawar Peth. These are not just trees. They are living witnesses to history. The peepal tree at Shukrawar Peth is linked to the story of Umaji Naik, the legendary Ramosi freedom fighter who was hanged by the British on 3 February 1832. To spread fear, his body was displayed on this very tree for three days. His sacrifice remains a symbol of resistance and courage. The BHS mango tree and the Shukrawar Peth peepal tree have silently witnessed generations of Pune's history. Once lost, they can never be replaced. 🌳 Protect Heritage. Protect History. Protect Trees. #SaveHeritageTrees #SavePuneTrees #PeshwaLegacy #BHSMangoTree #ShukrawarPeth #UmajiNaik #RamosiWarrior #FreedomFighter #PuneHistory #MaharashtraHistory #LivingHeritage #SaveOurTrees #TreeProtection #ClimateAction #CitizensForNature
3
21
80
2,302
PMC has become a unit of corruption. 🌳⚠️ Listen to @drrahulsawant If Tree Officers cannot properly perform their duty under the Tree Preservation & Protection Act, then criminal cases must be filed against those responsible. Authorities are supposed to protect Pune’s environment — not facilitate destruction under pressure. Enough of misuse of power. Enough of fake environmental concern. Citizens demand accountability now. 🚨 #PMC #Pune #SavePune #TreeProtection #TreePreservationAct EnvironmentalJustice Corruption UrbanFlooding SaveTrees PuneDevelopment Accountability CitizensForPune ClimateAction
2
92
293
3,329
राजस्थान के विविध जंगलों में अनेक महत्वपूर्ण वृक्ष पाए जाते हैं, जो आर्थिक एवं पारम्परिक रूप से स्थानीय समुदायों के लिए बहुउपयोगी हैं। हर पेड़ हमारी सांस्कृतिक विरासत और प्राकृतिक सुरक्षा का हिस्सा है। #ForestConservation #GreenRajasthan #TreeProtection #RajasthanForests
1
4
29
1,028
आजच्या वृत्तपत्रामध्ये झाडांच्या संरक्षणाबाबत दिलेल्या निर्देशांची दखल घेण्यात आली. 🌳 मान्सूनपूर्व धोकादायक फांद्यांची छाटणी तसेच झाडांना हानी पोहोचवणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध! #NewspaperCoverage #Mumbai #TreeProtection @Dev_Fadnavis ji @ShelarAshish ji @MPLodha ji @AmeetSatam ji @BJP4Mumbai @mybmc
1
2
8
272
Environmental concerns are rising in the Moshi-Chikhali area of Pimpri-Chinchwad after several roadside trees were allegedly covered with cement during footpath and road development works. Activists and local residents claim that cement has been laid tightly around tree trunks, restricting water flow and damaging roots. In some areas, trees were also reportedly cut or trimmed heavily as part of the ongoing civic works. Environmental groups have criticised the execution of the projects and accused authorities of ignoring basic tree protection norms. Citizens are now demanding immediate corrective action and proper implementation of environmental guidelines during infrastructure work. #PCMC #Environment #TreeProtection #PuneNews #Punetimesmirror
4
23
51
3,706
🚨 UDCPR 2020 = 4 FSI? 🏗️⚠️ Who Really Benefits? 🌳💰 More concrete. Less green. More pressure on roads, water & public spaces. Is this development — or planned urban chaos? ❓ #UDCPR #4FSI #UrbanPlanning #SavePune #Pune #Environment #TreeProtection #SustainableDevelopment
8
22
566
🚨 Serious Concern Regarding Illegal Excavation in Parsi Colony, Dadar 🚨 Under the guise of utility permissions granted for laying cables for the upcoming KEM Doctors Hostel at Acworth Hospital, Wadala, the heritage character of Parsi Colony, Dadar is being destroyed. Shockingly: ❗ Proper Heritage permissions do not appear to have been obtained from the concerned authorities. 
❗ Decades-old basalt stone roads have been damaged and uprooted by the contractor. 
❗ Tree roots have been severely damaged during the excavation work. 
❗ Work is being carried out recklessly without informing local residents. Parsi Colony is one of Mumbai’s important heritage precincts. Such destruction of heritage structures and environmental damage cannot be tolerated. Immediate demands: ✔️ Immediate Stop Work Notice
✔️ Inquiry into all permissions granted
✔️ Strict action against the contractor and concerned officials
✔️ Restoration of damaged basalt heritage roads and affected trees Will @mybmc clarify under whose permission this destruction is being carried out? Requesting immediate intervention from @NGTIndia and all concerned environmental and heritage authorities. #Mumbai #Dadar #ParsiColony #Heritage #Environment #TreeProtection
11
28
88
36,598
🌳 PMC Hoarding Alert: Trees First! Strict PMC rules should be protecting our green cover from advertising: • NO Covering: Hoardings cannot block or touch tree canopies. • NO Trimming: Pruning branches for "visibility" is a criminal offense (FIR). • Heavy Fines: Up to ₹1L per tree & license revocation. Should we Report violations to @PMCPune! 🚫🪓 #Pune #PMC #TreeProtection #GreenPune @navalMH Who is giving approvals for such hoardings at Baner Aundh Shivajinagar All green cover not visible Don’t turn Green Pune to Market place full of only hoardings Violating own rules ?? @MLASidShirole @GaneshBidkarBJP @MDNagpure @sudhirmehtapune @DefenceBrat @VinitaDeshmukh @mohol_murlidhar @TOIPune @SakalMediaNews @Sachinshaha @ChaloPmc @beingpunekar1 @greenpunemvmt Stop covering Pune’s trees with large hoardings immediately
1
7
6
235
कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करायची, आणि मग “आम्ही नवीन झाडे लावणार” अशा घोषणा करायच्या… हे पर्यावरण संवर्धन नाही, तर जनतेच्या भावनांशी खेळ आहे. शेकडो वर्षांची सावली देणारी झाडे एका दिवसात तोडली जातात, पण त्यांची भरपाई करणारे झाड पुन्हा तितके मोठे व्हायला दशकं लागतात. नाशिकचा वाढता तापमानाचा पारा, कमी होत चाललेला पाऊस आणि प्रदूषण याला जबाबदार कोण? विकासाच्या नावाखाली शहराचा श्वासच संपवायचा का? नाशिककरांना फक्त आश्वासन नकोत, तर झाडे वाचवण्याची ठोस कृती हवी आहे! #SaveNashikTrees #stoptreecutting #nashikcity #environment #kumbhmela #treeprotection #GreenNashik #climatechange #वृक्षतोड_बंद_करा #नाशिक #पर्यावरण #झाडे_वाचवा
2
9
36
440
मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ मोहिमेतून तब्बल ५,००० झाडांना वेदनामुक्त करण्यात आले 🌳 झाडांवर ठोकलेले खिळे, पोस्टर्स, बॅनर्स आणि केबल्स हटवण्याची कारवाई नक्कीच स्वागतार्ह. मात्र प्रश्न अजूनही उरतो — ही मोहीम केवळ आकडेवारीपुरतीच राहणार का, की यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहणार? शहरात झाडांचा वापर जाहिरातींसाठी होणे ही गंभीर बाब आहे. झाडे ही केवळ सजावट नसून शहराची ‘फुफ्फुसे’ आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आता गरज आहे ती जनजागृती आणि कठोर अंमलबजावणीची. झाडे वाचली तरच शहर श्वास घेईल. @mybmc #Mumbai #TreeProtection #Environment #BMC
5
7
126
मेला के नाम पर पेड़ों की बलि? कचरा जलाकर मासूम आम के पौधे झुलसा दिए — जिम्मेदारों पर कार्रवाई कब? #SaveEnvironment #TreeProtection #StopBurningWaste #ActNow #GreenBihar #EcoAwareness #NatureMatters #PublicResponsibility
3
95