Filter
Exclude
Time range
-
Near
ठाण्याच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल! 💪 ​#EknathShinde #ThaneRedevelopment #ClusterDevelopment #ThaneNews #MIDC #HousingProject #MaharashtraProgress #ThaneCity
1
8
क्लस्टर योजनेच्या नावाखाली लघुउद्योगांचा बळी देऊ देणार नाही! वागळे इस्टेट येथील फेरोडाय कंपाऊंडमधील १६ लघुउद्योगांना ठाणे महापालिकेकडून ४८ तासांत जागा खाली करण्याच्या व पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ३५० हून अधिक कामगार आणि त्यांच्या सुमारे १४०० कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहावर घाला येणार आहे. माझा क्लस्टर योजनेला कोणताही विरोध नाही. ठाण्याचा विकास व्हायलाच हवा. मात्र विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे. आज ठाणे शहरात अनेक गंभीर प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तिथे कारवाई होताना दिसत नाही. मात्र रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांवर बुलडोझर चालविण्याची एवढी घाई का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी डॉ. अप्पासाहेब खांबेटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी "एकही उद्योग विस्थापित होणार नाही" अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीतील या नोटिसांबाबत त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती समजल्यानंतर निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आहे. लघुउद्योजकांनी आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने माझ्याकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या सर्व उद्योजकांच्या आणि कामगारांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. प्रशासनाने तातडीने या कारवाईला स्थगिती देऊन न्याय्य मार्ग काढावा. अन्यथा लघुउद्योजक, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या न्यायासाठी मला बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. विकास हवा, पण रोजगार हिरावून घेणारा नव्हे. उद्योग वाचले पाहिजेत, कामगार वाचले पाहिजेत आणि ठाण्याची औद्योगिक ओळखही जपली गेली पाहिजे. — आमदार संजय केळकर #msme #clusterdevelopment #thane #sanjaykelkar #sanjaykelkar4thane
4
6
311
🌱 National Horticulture Board marked an important milestone under the Cluster Development Programme 2.0 with the signing of Grant Agreements with three Implementing Agencies: • Lalsai Global Pvt. Ltd. – Onion 🧅 Cluster in Bhavnagar, Gujarat • Freshcart Pvt. Ltd. – Banana 🍌 Cluster in Anantapur, Andhra Pradesh • Green Agrevolution Pvt. Ltd. (DeHaat) – Banana 🍌 Cluster in Solapur & Pune, Maharashtra 💰 These three clusters represent projects with a total investment of approximately ₹187.77 crore, with financial assistance of about ₹68.21 crore to be extended to farmers and Implementing Agencies under CDP 2.0. The projects are expected to benefit around 14,592 farmers and cover an area of 10,471 hectares. 🚜 The projects aim at holistic and market-led development of identified horticulture clusters through interventions across production, post-harvest management, value addition, branding, and market linkages. CDP 2.0 seeks to strengthen end-to-end value chains, enhance farmers’ income, promote adoption of modern technologies, and improve the competitiveness of Indian horticulture in domestic as well as global markets 🌍. 🤝 This initiative reinforces NHB’s commitment towards sustainable and inclusive growth of the horticulture sector through effective public-private partnerships and cluster-based development. #NHB #CDP2 #Horticulture #ClusterDevelopment #FarmersFirst #AgriValueChain #AtmanirbharKrishi #Agrigoi
1
7
267
धोकादायक इमारतींचा प्रश्न, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि मुंबईकरांच्या घराचं स्वप्न! राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात MMR मध्ये विकासाला मोठी गती मिळतेय. Coastal Road पासून Cluster Redevelopment पर्यंत अनेक महत्त्वाचे प्रकल्प आता प्रत्यक्षात पूर्णत्वाकडे जात आहेत. मुंबई बदलतेय आणि हा बदल आता स्पष्ट दिसतोय! #EknathShinde #ClusterDevelopment #MumbaiDevelopment #MMRDevelopment #CoastalRoad #Redevelopment #DharaviRedevelopment #BDDChawl #Infrastructure #Mumbai #Development #HousingForAll
1
3
6
379
निलंबन झालं, विरोध झाला पण मा. एकनाथजी शिंदे यांनी क्लस्टर थांबू दिलं नाही! क्लस्टरसाठी मा. एकनाथजी शिंदे यांचा संघर्ष त्यांच्याच शब्दात... #Shivsena #EknathShinde #ClusterDevelopment #HousingForAll #Redevelopment #Maharashtra #ClusterYojana
1
5
23
548
आमदार आपल्या दारी… 📍 नालासोपारा पूर्व, शंखेश्वर नगर नालासोपारा पूर्व येथील शंखेश्वर नगर परिसरातील नागरिकांच्या भेटीदरम्यान, त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ठाणेच्या धर्तीवर विरार–नालासोपारा–वसई परिसरात लवकरच क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, तसेच लोड बेअरिंग इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या हक्काच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. या प्रसंगी माझ्यासह भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्षा व नगरसेविका सौ. प्रज्ञा ताई पाटील, नगरसेवक श्री पंकज देशमुख, श्री योगेश सिंह, श्री विशाल जाधव, माजी नगरसेवक श्री भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री देवराज सिंह, श्री मुनेश्वर गुप्ता, तसेच सकीना नूरानी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AamdarAplyaDari #ClusterDevelopment #VasaiVirar #Nalasopara #JanSamvad #RajanNaik
1
1
3
111
అమరావతిలోని రాష్ట్ర సచివాలయంలో హ్యాండ్‌లూమ్ కార్యదర్శి, ప్రాజెక్ట్ డెవలప్‌మెంట్ టీమ్‌తో ధర్మవరం క్లస్టర్ అభివృద్ధిపై సమీక్ష నిర్వహించాను. ధర్మవరం చేనేత రంగాన్ని సమగ్రంగా అభివృద్ధి చేసి, కార్మికులకు స్థిరమైన ఉపాధి అవకాశాలు కల్పించే దిశగా పలు కీలక అంశాలపై చర్చించాము. క్లస్టర్ అభివృద్ధికి మాస్టర్ మోడల్ ప్రాసెస్‌ను అనుసరించి ప్రణాళికాబద్ధంగా ముందుకు సాగాలని అధికారులకు సూచించాను. చేనేత రంగానికి అవసరమైన మౌలిక వసతులు, మార్కెట్ అవకాశాలు, విలువ ఆధారిత ఉత్పత్తుల అభివృద్ధి వంటి వాటికి అనుగుణంగా చర్యలు తీసుకోవాలని ఆదేశించాను. ధర్మవరం నేత ఖ్యాతిని దేశవ్యాప్తంగా మరింత విస్తరిస్తాం. ధర్మవరం చేనేత రంగానికి పూర్వ వైభవం తీసుకువచ్చి, చేనేత కార్మికుల జీవితాల్లో స్థిరమైన ఉపాధిని కల్పించడమే మా కూటమి ప్రభుత్వ లక్ష్యం. చేనేత కార్మికుల సంక్షేమం కోసం క్షేత్రస్థాయిలో పటిష్టమైన వ్యవస్థను ఏర్పాటు చేస్తాం. #Dharmavaram #HandloomSector #AndhraPradesh #WeaversWelfare #HandloomDevelopment #DharmavaramSilk #ClusterDevelopment #Weavers @BJP4Andhra
9
30
352
Dr. Abhilaksh Likhi, Secretary, Department of Fisheries, Government of India, chaired a meeting in hybrid mode during the Saline Water Aquaculture Cluster Meeting at Sirsa to review the status of the cluster and interacted with fish farmers to understand their challenges and opportunities at the ground level. During the meeting, Dr. B. K. Behera, Chief Executive, NFDB, delivered a detailed presentation highlighting potential opportunities, existing gaps and a roadmap for the next five years. The Department of Fisheries, Government of India has notified 34 Fisheries Clusters across the country to promote sustainable and cluster-based aquaculture development. #SalineWater #Aquaculture #ClusterDevelopment #FisheriesIndia #PMMSY @PMOIndia @LalanSingh_1
5
8
247
मुजफ्फरपुर के बेला बैग क्लस्टर की सफलता की कहानी मुजफ्फरपुर के बेला बैग क्लस्टर से जुड़ी जीविका दीदियाँ आज अपनी मेहनत और हुनर के दम पर सफलता की नई इबारत लिख रही हैं। यहाँ की महिलाएँ न सिर्फ बैग निर्माण के माध्यम से स्वरोजगार से जुड़ रही हैं, बल्कि अपने जीवन को एक नई दिशा भी दे रही हैं। हुनर से आत्मनिर्भरता तक का सफर स्थानीय स्तर पर तैयार किए जा रहे उत्पाद आज बाजार में अपनी पहचान बना रहे हैं और दीदियों को सम्मानजनक आय का अवसर दे रहे हैं। बेला बैग क्लस्टर यह दर्शाता है कि जब अवसर और मार्गदर्शन मिलता है, तो महिलाएँ न केवल आत्मनिर्भर बनती हैं, बल्कि पूरे समाज के विकास में भागीदार भी बनती हैं। . . #Jeevika #WomenEmpowerment #WomenEntrepreneurs #EconomicEmpowerment #Muzaffarpur #BelaBagCluster #HandmadeProducts #SkillDevelopment #VocalForLocal #LocalToGlobal #ClusterDevelopment #Entrepreneurship #RuralTransformation #CommunityDevelopment #Inspiration @MoRD_GoI @BiharRDD @IPRDBihar @DM_Muzaffarpur
1
22
509
वसई-विरारमध्ये ‘क्लस्टर’ योजनेसाठी मंत्रालयात विशेष बैठकीची मागणी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसई-विरार महापालिका क्षेत्रात क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष संयुक्त बैठक बोलविण्याची मागणी केली. वसई-विरार क्षेत्रातील सुमारे १० लाख १६ हजार मालमत्तांपैकी तब्बल ४ लाख ९९ हजार मालमत्ता अनधिकृत आहेत. अनेक वसाहती खाजगी जमीन, रेल्वे, वन विभाग, गुरचरण व आदिवासी जमिनीवर वसलेल्या असून, घराखालील जमिनीची मालकी रहिवाशांकडे नाही. बहुमजली इमारती, कमी विक्रीभाव आणि एस.आर.ए. योजनेची व्यवहार्यता नसल्यामुळे सर्वसमावेशक उपाययोजना म्हणून यूडीसीपीआर २०२० च्या रेग्युलेशन १४.८ अंतर्गत अर्बन रिन्यूअल स्कीम (क्लस्टर योजना) राबविणे अत्यावश्यक आहे. महापालिकेने ‘टेक्नोकॉम अर्बन’ या सल्लागार संस्थेमार्फत २०२४-२५ मध्ये सर्वेक्षण केले असून ४० ठिकाणी ११६२ हेक्टर क्षेत्र सुचविण्यात आले आहे. मात्र या संदर्भातील राजपत्र अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. शहरातील अनेक इमारती जीर्ण अवस्थेत असून काही दुर्घटनाही घडल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जुन्या इमारतींचा नियोजनबद्ध पुनर्विकास तातडीने होणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंत्रालयात संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. मा. मुख्यमंत्री यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. #VasaiVirar #ClusterDevelopment #UrbanRenewal #DevendraFadnavis #RajanNaik #विकास #मंत्रालय #UDCPR2020
1
4
104
Mumbai cannot move forward with piecemeal redevelopment. It requires scale, structure, and a long-term vision. Through MHADA, we are advancing a cluster redevelopment model, opening up nearly 800–1000 acres of land an unprecedented step in the city’s redevelopment journey. Key layouts including GTB Nagar, Abhyudaya Nagar, Kamathipura and Bandra Reclamation are at advanced stages, with several more clusters progressing through approvals and tendering. This is essential for delivering better housing, improved infrastructure, and a more organized urban future. . . #Mumbai #MHADA #ClusterDevelopment #Redevelopment #UrbanPlanning
1
1
12
512
📍 विधानभवन, मुंबई आज विधानभवनात वसई–विरार शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. वसई–विरार हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्राचा भाग असतानाही नियोजनाच्या बाबतीत अनेक गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. शहराची वाढ झपाट्याने होत असताना त्यानुसार नियोजन आणि पायाभूत सुविधा उभारणी होत नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 🔶 मांडलेले मुद्दे : ▪️ वर्ष 1990 मध्ये सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO) ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ▪️ CIDCO कडून तयार करण्यात आलेला 2002–2021 या कालावधीतील विकास आराखडा 07 फेब्रुवारी 2007 रोजी मंजूर झाला होता. ▪️ सदर विकास आराखड्याची मुदत 2021 मध्ये संपल्यानंतर अद्ययावत व सुधारीत विकास आराखडा तातडीने तयार होणे आवश्यक होते. ▪️ महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 (MRTP Act 1966) च्या कलम 23 व 38 नुसार 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुधारीत विकास आराखडा तयार करण्याबाबत नोटीस प्रसिद्ध केली; मात्र प्रत्यक्षात ठोस प्रगती झालेली नाही. 🔶 सध्याची परिस्थिती आणि आव्हाने : ▪️ बुलेट ट्रेन, कोस्टल रोड तसेच “चौथी मुंबई” संकल्पना यांसारखे मोठे प्रकल्प या भागाशी संबंधित आहेत. ▪️ शहरातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे, मात्र पाणी, रस्ते, गटार, आरोग्य व शिक्षण सुविधा अपुऱ्या आहेत. ▪️ अनधिकृत व नियोजनबाह्य बांधकामांचे प्रमाण वाढत असून भविष्यात गंभीर नागरी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ▪️ महानगरपालिकेकडे सुधारीत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. ▪️ वसई–विरार–नालासोपारा परिसरासाठी रखडलेली क्लस्टर योजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिकांना सुरक्षित व नियोजित घरे उपलब्ध होतील. 🔶 मागण्या : ▪️ MRTP कायदा कलम 162 अंतर्गत राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. ▪️ MMRDA आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठीत करून सुधारीत विकास आराखडा तयार करण्यात यावा. ▪️ वसई–विरारसाठी स्वतंत्र व सक्षम विशेष नियोजन यंत्रणा उभारण्यात यावी. ▪️ वाढत्या लोकसंख्येला पूरक अशा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा आराखडा तातडीने तयार करावा. ▪️ वसई–विरार–नालासोपारा साठी क्लस्टर पुनर्विकास योजना मंजूर करून तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. नागरिकांच्या हक्कासाठी, सुरक्षित निवासासाठी आणि नियोजित विकासासाठी ही लढाई कायम राहणार आहे. #VasaiVirar #Nalasopara #VidhanBhavan #MMRDA #ClusterDevelopment #Vikas
15
9
13
312
Director General of Shipping, Shri Shyam Jagannathan visited GRSE, Kolkata on 13 March 2026, reinforcing the Government of India’s sharpened focus on scaling domestic shipbuilding. The visit comes alongside a significant policy push: a ₹24,736 crore allocation for the Shipbuilding Financial Assistance Scheme to catalyse vessel construction in India and enhance global competitiveness. Complementing this, the Shipbuilding Development Scheme carries a ₹19,989 crore outlay, including ₹9,930 crore for Greenfield clusters and ₹8,261 crore for Brownfield expansions—a decisive pathway to add capacity, modernise infrastructure, and deepen the ecosystem across the country. This integrated approachunderscores the Government of India and MoPSW commitment to position India among the world’s leading shipbuilding nations by 2047. DG Shipping (DGS) is steering implementation end to end, ensuring momentum on approvals, adherence to standards, and timely progress under the scheme architecture. As one of India’s premier defence shipyards, GRSE continues to play a pivotal role in this journey with its proven design-engineering capabilities, modular construction expertise, and multi yard capacity. The GRSE visit reflects the collaborative, mission mode approach now driving India’s maritime growth—aligning central policy, implementation agencies, and shipyards to deliver scale, speed, and self reliance. #Shipbuilding #MaritimeIndia #AtmanirbharBharat #MakeInIndia #BlueEconomy #MoPSW #DGShipping #GRSE #Shipyard #PortsAndShipping #Greenfield #Brownfield #ClusterDevelopment #EaseOfDoingBusiness
2
13
1,268
फुलवारी शरीफ: क्लस्टर विकास पर कार्यशाला शुरू.कृषि मंत्री राम कृपाल यादव ने कहा कि कृषि अवसंरचना कोष से भंडारण, प्रसंस्करण और मार्केटिंग मजबूत होगी. निवेश बढ़ेगा, किसानों को बेहतर दाम और आय में वृद्धि होगी. #BiharAgriculture #ClusterDevelopment #FarmersIncome #prabhatkhabar
1
3
137
During #ProductivityWeek2026, NPC Bhubaneswar delivered a special lecture on the theme “Clusters as Growth Engine: Maximizing Productivity in MSMEs” for members of @NocciBizPark . @DPIITGoI @PiyushGoyal @narendramodi @startupindia #MSME #ClusterDevelopment #Productivity
3
4
51
આજે ડૉ. એસ એન્ડ એસ ગાંધી એન્જીનીયરીંગ કોલેજ અને સાઉથ ગુજરાત પ્રોડક્ટિવિટી કાઉન્સિલ દ્વારા આયોજિત કાર્યક્રમમાં Guest Speaker તરીકે ઉપસ્થિત રહી એન્જિનિયરિંગ વિદ્યાર્થીઓને સંબોધિત કરવાનો સન્માન પ્રાપ્ત થયો. MSME વિકાસ, ક્લસ્ટર આધારિત વિકાસ, પ્રોડક્ટિવિટી અને Industry 4.0 જેવા મહત્વપૂર્ણ વિષયો પર યુવાઓ સાથે અર્થપૂર્ણ ચર્ચા કરવાનો અવસર મળ્યો. વિદ્યાર્થીઓની ઊર્જા, જિજ્ઞાસા અને દેશ માટે કંઈક કરવાની લાગણી જોઈને વિશ્વાસ થયો કે ભારતનું ભવિષ્ય મજબૂત અને ઉજ્જવળ છે. 🇮🇳 ચાલો મળીને આત્મનિર્ભર અને વિકસિત ભારતના નિર્માણમાં પોતાનો ફાળો આપીએ. #GuestSpeaker #SSGandhiEngineeringCollege #SouthGujaratProductivityCouncil #EngineeringStudents #YouthInspiration #MSME #Productivity #ClusterDevelopment #Industry40 #AtmanirbharBharat #ViksitBharat2047
2
13
આજે ડૉ. એસ એન્ડ એસ ગાંધી એન્જીનીયરીંગ કોલેજ અને સાઉથ ગુજરાત પ્રોડક્ટિવિટી કાઉન્સિલ દ્વારા આયોજિત કાર્યક્રમમાં Guest Speaker તરીકે ઉપસ્થિત રહી એન્જિનિયરિંગ વિદ્યાર્થીઓને સંબોધિત કરવાનો સન્માન પ્રાપ્ત થયો. MSME વિકાસ, ક્લસ્ટર આધારિત વિકાસ, પ્રોડક્ટિવિટી અને Industry 4.0 જેવા મહત્વપૂર્ણ વિષયો પર યુવાઓ સાથે અર્થપૂર્ણ ચર્ચા કરવાનો અવસર મળ્યો. વિદ્યાર્થીઓની ઊર્જા, જિજ્ઞાસા અને દેશ માટે કંઈક કરવાની લાગણી જોઈને વિશ્વાસ થયો કે ભારતનું ભવિષ્ય મજબૂત અને ઉજ્જવળ છે. 🇮🇳 ચાલો મળીને આત્મનિર્ભર અને વિકસિત ભારતના નિર્માણમાં પોતાનો ફાળો આપીએ. #GuestSpeaker #SSGandhiEngineeringCollege #SouthGujaratProductivityCouncil #EngineeringStudents #YouthInspiration #MSME #Productivity #ClusterDevelopment #Industry40 #AtmanirbharBharat #ViksitBharat2047
3
28
The Valedictory Ceremony of the First Management Development Programme (DC-MSME Sponsored) on Rural Entrepreneurship & Cluster Development will be held on 23rd February 2026, with the successful conclusion of an intensive and purpose-driven initiative. The session will be graced by Prof. Dr. Neetu Singh, Anthropologist and Public Figure, as the Chief Guest. Prof. (Dr.) Thipendra P. Singh, Pro Vice Chancellor, Chandigarh University - Uttar Pradesh, will continue his guidance as Patron. The ceremony will also witness the presence of Aparna Mishra, Entrepreneur and Founder, WS, as Special Guest, while the Valedictory Note will be delivered by Prof. (Dr.) Susan Elias, Pro Vice Chancellor (Research), Chandigarh University - Uttar Pradesh. With academic leadership, policy alignment, and entrepreneurial insight converging at the closing session, the valedictory reflects not just the completion of a programme but the strengthening of a shared commitment towards sustainable, technology-enabled, and inclusive rural development. #MDP #MDP2026 #RuralEntrepreneurship #MSMEIndia #ClusterDevelopment #SustainableDevelopment #TechForRuralIndia #InclusiveGrowth #ChandigarhUniversityUP @minmsme
3
26
Message from Secretary, DPIIT on NPC’s 68th Foundation Day & National Productivity Week 2026. @DPIITGoI @mygovindia @narendramodi @beeindiadigital #MSMEGrowth #ClusterDevelopment #AtmanirbharBharat
5
7
53
UPDATES | #WFF2026 Session: Experienced & Practical Solutions for Cluster Development in India Focus on: • India-specific cluster priorities • Actionable sector roadmaps • Pilot initiatives & technical cooperation From strategy to implementation. #MSME #ClusterDevelopment #IndustrialGrowth #WorldFuturesForum
2
4
42