📍 पापडी तलाव, वसई पश्चिम
🗓️ दिनांक : १३ जून २०२६
आज माझ्या वसई विधानसभा मतदारसंघातील पापडी तलावाच्या विकास कामाची संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. परिसराच्या सौंदर्यीकरणासोबतच नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच तलाव परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विकासकामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पापडी तलाव परिसर अधिक सुंदर, सुरक्षित व नागरिकांसाठी उपयुक्त करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी माझ्यासह वसई विरार शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. कुलकर्णी जी, प्रभाग समिती ‘आय’च्या सहाय्यक आयुक्त सौ. संगीता घाडीगांवकर, अभियंता श्री. मनोज पाटील, तसेच वसई शहर मंडळ अध्यक्षा सौ. गीतांजली दरीवाला, सरचिटणीस श्री. संतोष काकड, श्री. चेतन वर्शीकर, श्री. राजेश राठोड, ॲड. धनंजय चव्हाण, श्री. योशोधन ठाकूर, श्री. अशोक मिश्रा, श्री. गिरीश नाईक, श्री. विलास चौधरी, श्री. सुशील ओगले, श्री. उमेश मुंडले, श्री. प्रितम पाटील, श्री. संकल्प राऊत, श्री. जितेंद्र ठक्कर, श्री. विशाल पाटील, श्री. मयंक ठक्कर, श्री. जेम्स गोंसाल्वेस तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विकसित वसईसाठी विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा!”
#PapdiTalav #VasaiWest #MLA #SNEHADUBEPANDIT #VASAI #DevelopmentWork #VasaiVidhansabha #जनसंपर्क #विकासकामे #पापडीतलाव #वसईपश्चिम