Explained: दरमहा ₹12500 ची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती; सोबतच मिळेल ₹61000 पेन्शन; समजून घ्या...
PPF Magic Formula: 1 कोटींचा निधी आणि 61 हजारांची पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 'नियमित गुंतवणूक' आणि 'प्रचंड संयम' या 2 गोष्टींची गरज आहे.
zeenews.india.com