पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ...
मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!!
सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!!
पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. ..
इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. ..
तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..
@PuneCityPolice @PMCMCO @DGPMaharashtra