Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

Joined July 2009
881 Photos and videos
'धर्मनिरपेक्षता' : समज-गैरसमज पाहा स्पेशल शो आज संध्याकाळी 6 वाजता बीबीसी मराठीच्या वेबसाईट, युट्यूब आणि फेसबुक पेजवर. @PalshikarSuhas @bbcnewsmarathi
26
Prachee PS retweeted
We are 2 weeks now into monsoon season. Biggest rain deficiency regions are Saurashtra: -87% Madhya maharashtra, konkan: -73% Jharkhand: -67% Vidarbha: -68% Chattisgarh: -53% Assam: -52% Marathwada: -51% East MP: -46% All India: -28.4% #monsoon2026 Source: IMD
9
27
152
10,588
Prachee PS retweeted
'चळवळीतून येणारे पक्ष वाईट ही मानसिकता बरोबर नाही, आज महात्मा गांधी आले तरी लोक शंका घेतील' पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी विश्वंभर चौधरी यांचं मत #CJP #CockroachJantaParty @abhijeet_dipke @Cockroachisback @prachee_ps @AsimSarode
9
19
113
4,035
Prachee PS retweeted
7 Jun, rains reported over some parts of Sangli, Ratnagiri, Klp & Parbhani districts today afternoon. TS mostly.
3
8
84
2,524
Prachee PS retweeted
पाउस, आनंदाचे झाड.. आज ६ जून ला राज्यात तळ कोकणात दाखल... 🌧🌧
Southwest monsoon further advanced some more parts of the Arabian Sea, entire Goa, parts of South Konkan, more parts of the Karnataka, parts of Andhra Pradesh, most part of Tamilnadu, more parts of BoB, Manipur & Mizoram today, 06/06/2026. #Monsoon2026 @ClimateImd @Hosalikar_KS
6
11
112
3,576
Prachee PS retweeted
5 Jun,6.45 pm,Conditions fav for further advance of SWMonsoon in some more parts of central Arabian Sea,KA,some parts of Maharashtra,Andhra Pradesh, remaining parts of Goa,TN,SW BoB,some more parts of WC,EC & NE BoB,some parts of NEstates in nxt 2-3 days :IMD Latest satellite obs
2
14
103
3,393
Prachee PS retweeted
4 Jun: मान्सून 2026 ७-८ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता.(बहुतेक वेळेवर) हवामान विभागाचे IMD मॉडेल आणि अंदाज तसे संकेत देत आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राला लागून असलेले भाग, गोवा..🌧🌧 Follow IMD
3
12
169
5,779
Prachee PS retweeted
Vikram Kakde, son of former BJP MP Sanjay Kakde who joined NCP along with father on the last day of filing nomination and was declared official candidate of Mahayuti alliance has been elected unopposed from Pune MLC seat. #Pune #MLCElection
2
11
4,004
Prachee PS retweeted
मान्सून केरळमध्ये दाखल, पण एल निनोमुळे यंदा पाऊस कमी राहणार? #monsoononset #monsoon #elnino #kerala #monsoon2026
3
23
1,252
Prachee PS retweeted
महाराष्ट्रात यंदाची पेरणी लांबणीवर पडणार का? #Monsoon2026 #MaharashtraMonsoon #MonsoonUpdate
3
7
428
Prachee PS retweeted
महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्या? #Monsoon2026 #MaharashtraMonsoon #MonsoonUpdate
5
20
942
Supply to some parts of Pune city to be affected on Thursday and Friday #pune #watercuts #pmc
1
3
546
भाजपला १०० जागा माझ्यामुळे मिळाल्या म्हणणारे संजय काकडे राष्ट्रवादीत #vidhanparishad #maharashtra #pune
भाजपचे संजय काकडे जिजाई बंगल्यावर एनसीपीचे उपर्ण घालून बाहेर आलेत… विधानपरिषदेचा तिढा सुटला. #NCP
6
430
Prachee PS retweeted
As per imd, thunderstorm possible in pune from 1-3june.
24
18
189
15,749
सुळे पवारांना लग्नाचं ॲडव्हान्स गिफ्ट?
1
1
7
2,130
Prachee PS retweeted
#पुणे हडपसर आणि फुगेवाडी विषारी दारू मत्यूचा आकडा २२ वर गेला आहे. या प्रकरणात अखेर एक्साईज डिपार्टमेंटने १३ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत निलंबित केले. पुर्वि विषारी दारूने नागरिकांचा मृत्यू अशा बातम्या बिहार, यूपीतून यायच्या आता महाराष्ट्रातूनच येत आहे. #Pune #Punenews
9
18
132
5,497
Prachee PS retweeted
#पुणे विषारी दारू प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाई. #हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक निरीक्षक सिकलगर, पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित केले. अजून पर्यंत एक्साईज डिपार्टमेंटने कोणाला निलंबित केल्याचे कानावर नाही #Pune
3
22
121
4,444
Prachee PS retweeted
पुण्यात ईदच्या दिवशी सारसबाग बंदच्या निर्णयावर वाद का होतोय? #Sarasbaug #Pune #Eid @prachee_ps
2
6
25
2,004
Prachee PS retweeted
सध्या #पुणे म्हणजे ‘१० च्या आत घरात’ असं झालंय चौपाट्या, हाॅटेल, आईस्क्रीमची दुकाने सगळं १० ते १०.३० मध्ये बंद करायच. गुन्हेगारांना काय फरक पडला माहिती नाही. पण व्यावसायिक आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. #pune #Punenews
34
35
514
20,165
Prachee PS retweeted
पुण्यात सिमेंटच्या रस्त्याचं तापमान इतकं कसं? शहरांना उष्णतेचा तडाखा का बसतोय? #Pune #UrbanHeatIsland #HeatWave #ClimateChange @prachee_ps
1
7
51
3,200