@PMCPune Goodwill verve society समोर, Orbis school जवळ मांजरी रोड केशव नगर मुंढवा पुणे ४११०३६ , रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सदर रस्ता दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याची तात्काळ पाहणी करून खड्डे बुजविण्याची व योग्य दुरुस्ती करावी ही विनंती