தொப்பூர் மலைப்பாதையில் 6.6 கிலோ மீட்டர் தூரத்திற்கு அமைக்கப்பட்டு வரும் மேம்பால கட்டும் பணியின் ட்ரோன் காட்சி..!
#Thoppur | #Road | #FlyoverBridge | #PolimerNews
தொப்பூர் மலைப்பாதையில் 6.6 கிலோ மீட்டர் தூரத்திற்கு அமைக்கப்பட்டு வரும் மேம்பால கட்டும் பணியின் ட்ரோன் காட்சி..!
#Thoppur | #Road | #FlyoverBridge | #PolimerNews
தொப்பூர் மலைப்பாதையில் நவீன பொறியியல் தொழில் நுட்பங்களுடன் 6.6 கிலோமீட்டர் தூரம் பில்லர் அமைத்து மேம்பாலம் கட்டும் பணி தீவிரம்.. 41 சதவிகிதம் முடிவடைந்துள்ளதாக தகவல்.. இனி விபத்துகள் நடக்காது என நம்புவதாக திட்ட இயக்குனர் பேட்டி
#Thoppur | #FlyoverBridge | #PolimerNews
🗓️ १४ जून २०२६ | 📍 मिरा भाईंदर
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही मिरा-भाईंदरच्या वेशीवर, दिल्ली दरबार हॉटेलसमोरील राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून आढावा घेतला.
कामातील दिरंगाई पाहून नाराजी व्यक्त करत येत्या २० जूनपर्यंत हा रस्ता सुरू झालाच पाहिजे, अन्यथा थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे तुमची गंभीर तक्रार करणार, असा इशारा संबंधित कंत्राटदाराला दिला.
#Pratapsarnaik#Transportminister#mirabhayandar#flyoverbridge
Rajkot | રાજકોટવાસીઓને મોટી ભેટ, 74 કરોડના ખર્ચે બનેલો ભવ્ય 'સાંઢિયાપુલ' તૈયાર | Gujarat First
રાજકોટના એક લાખ વાહનચાલકોને મળશે મોટી રાહત
જામનગર હાઇવેને જોડતો સાંઢિયાપુલ બનીને તૈયાર
74 કરોડના ખર્ચે ફોરલેન ઓવરબ્રિજ થયો તૈયાર
નવા બ્રિજના અદભુત આકાશી દ્રશ્યો આવ્યા સામે
46 વર્ષ જૂના ટુ-લેન બ્રિજનું કરાયું નવીનીકરણ
સિવિલ હોસ્પિટલ અને એઇમ્સ જવાનો માર્ગ સરળ
નવા પદાધિકારીઓ આગામી દિવસોમાં બ્રિજ ખુલ્લો મૂકશે
#Gujarat#Rajkot#SandhiyaPul#FlyoverBridge#RajkotDevelopment#JamnagarHighway#AIIMSRajkot#SmartCityRajkot#Infrastructure#GujaratFirst
कन्नड- सोयगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत रु. 6 कोटी 79 लाख निधी मंजूर केल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
#SanjanaJadhav#flyoverbridge#महायुतीसरकार
डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी
डोंबिवली पश्चिम येथील मोठागाव LC-1 रेल्वे फाटकावर उड्डाणपूल (आर.ओ.बी./आर.यू.बी.) प्रकल्प उभारण्यास ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच, या कामासाठी ८९ कोटी ६५ लाख रुपये निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा विषय मार्गी लागला असून, डोंबिवलीकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माणकोली उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठागाव येथील रेल्वे फाटक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून हा उड्डाणपूल उभारणे गरजेचे होते. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी स्थानिक स्तरावर प्रयत्नशील होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची मी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार, ठाणे जिल्हा परिषदेतील जिल्हाधिकारी श्री. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी तातडीने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भाजपाने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे डोंबिवली-मोठागाव LC-1 रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूककोंडी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, सुलभ व जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि आयुक्त अभिनव गोयल यांचे मनःपूर्वक आभार!
#FlyoverBridge#Mothagav#Dombivli
Gujarat Chief Minister @Bhupendrapbjp inaugurates the longest #FlyoverBridge in Saurashtra, constructed at a cost of Rs 226.99 crore in #Jamnagar
This four-lane elevated flyover bridge from the seven-road circle to the statue of #SubhashchandraBoseji has a total length of 3750 meters, including 4 approaches. @CMOGuj
માન. મુખ્યમંત્રી શ્રી ભૂપેન્દ્રભાઈ પટેલે જામનગર ખાતે નવનિર્મિત ફ્લાયઓવર બ્રિજનું સ્થળ નિરીક્ષણ કરીને સમીક્ષા કરી...
મુખ્યમંત્રીશ્રીએ સૌરાષ્ટ્રના સૌથી લાંબા બ્રિજની ઉપર આવેલ સાત રસ્તા સર્કલ પર પહોંચી બાંધકામની સ્થિતિ, બ્રિજની એન્જિનિયરિંગ ડિઝાઈન, જન-સુવિધા અને ટ્રાફિક વ્યવસ્થાપનના પાસા અંગે સંબંધિત અધિકારીઓ તથા પદાધિકારીઓ પાસેથી ઝીણવટભરી માહિતી મેળવી...
#flyoverbridge#GujaratGovernment#Gujarat#Jamnagar