Filter
Exclude
Time range
-
Near
यादवांच्या काळात मंत्री हेमाडपंत यांनी पत्रव्यवहार जलद होण्यासाठी मोडी लिपी राज्यव्यवहारात सुरू केली. ४०० वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या मराठा स्वराज्यात राज्याचे चिटणीस बाळाजी आवजी चिटणीस (चित्रे) यांनी राज्यव्यवहाराच्या पत्रव्यवहारात मोडी लिपीचा वापर केल्यामुळे मोडी लिपी वैभवाच्या शिखरावर पोहोचली. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘शिवाजी महाराज दि ग्रेटेस्ट’ या पुस्तकाचे मोडी लिप्यंतरित हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन उद्या, रविवार, दि. ७ जून रोजी दादर (प) येथील काशिनाथ घुरु हॉल, छबिलदास लेन येथे संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर आणि आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या पुस्तकनिर्मितीच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख #ShivajiMaharajTheGreatest #ModiScript #HemantarajeGaikwad #BalajiAvajiChitnis #MarathaSwarajya #Shivotsav mahamtb.com/Encyc/2026/6/6/s…
1
4
192
𑘦𑘻𑘚𑘲 𑘢𑘴𑘡𑘨𑘴𑘕𑘿𑘕𑘲𑘪𑘡𑘰𑘨𑘿𑘞.. मोडी पुनरुज्जीवनार्थ.. #𑘦𑘻𑘚𑘲𑘩𑘲𑘢𑘲 #𑘦𑘨𑘰𑘙𑘲 #मोडीलिपी #मराठी #MoDiScript #MoDiLipi #Marathi #Revival
2
2
6
114
Replying to @Saanvi_dhillon
ModiScript and ModiML 😐
3
60
#मोडी_लिपी Hundreds and thousands of documents lie undeciphered in #ModiScript in #Maharashtra Story about how this person from #Solapur helped thousands of Marathas avail benefits
Sunday read: unsung hero. Solapur man’s interest in medieval period Marathi — Modi language script helped over 20K Marathas to get Kunbi certificates & avail benefits in OBC. He is the man to read old correspondence & documents that has written in Modi language.
1
4
427
भारत का चुनाव अब थ्रिलर सीरीज़ बन चुका है — हर दिन नया एपिसोड, नया ट्विस्ट और नया “ड्रामा”! राहुल डाल-डाल, साहब पात-पात — और अब तो बात यहाँ तक पहुँच चुकी है कि शायद साहब नाले की गैस से चाय बनाते नज़र आएँ! 🤯 👉 घुसपैठिया नाटक ✔️ 👉 माँ की गाली ✔️ 👉 AI से छठ पूजा ✔️ 👉 मंगलसूत्र डर ड्रामा ✔️ 👉 पकौड़ा रोजगार से लेकर रील रोजगार तक ✔️ @RavalKs65948 @Mayur52974592 @sauravyadav1133 @IndiaAwakened_ @im_indian2101 @INCIndia @profapm @LucknowMsk @jayantjigyasu @grafidon @priyanka2bharti @DoootShanti @mukeshbudharwi @digvijaya_28 @GiridhariLal11 @LutyensMediaIN @Murti_Nain @LambaAlka @AnumaVidisha @Lap_surgeon @priyanka2bharti @RahulGandhi @BoltaHindustan #ModiVsRahul #Election2025 #BiharElection #PoliticalThriller #DemocracyInDanger #ModiDrama #RahulGandhi #BJPExposed #Chunav2025 #IndiaVotes #Satire #ViralVideo #AttackPolitics #ModiScript #RahulWins #ModiFailAgain
2
3
15
195
PM Modi has been running the same script for years… “Peeche naam likh dena, mai chitti bhejunga.” 📜✉️ Modi ji, thakte nahi ho aap? 🤔 #ModiScript #JustAsking #IndiaPolitics
7
194
So now even “Modi Modi” chants are scripted & rehearsed... BJP is literally training crowds how to welcome Modi. Nothing natural, everything manufactured... #ModiScript #FakeSupport #Propaganda #VoteChori
1
4
5
85
आरक्षणपेच सोडवण्यासाठी मोडी लिपी एआय आशेचा किरण? महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेला आज एका अनपेक्षित संकटाने वेठीस धरले आहे, ते म्हणजे मोडी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञांची तीव्र टंचाई. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या ऐतिहासिक नोंदी शोधण्याचे काम राज्यभर सुरू असताना, प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन मोडी तज्ज्ञ नेमण्याचा नियम कागदावरच राहिला आहे. loksa.in/8gF hC < येथे वाचा सविस्तर वृत्त #MarathiNews #modiscript
2
2
258
Replying to @drmcrngp
𑘎𑘰𑘮𑘲𑘓 𑘎𑘯𑘩𑘹 𑘡𑘰𑘮𑘲 𑘎𑘿𑘨𑘲𑘢𑘧𑘰 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘥𑘰𑘬𑘰 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘹𑘝 𑘭𑘰𑘽𑘐𑘰. काहीच कळले नाही कृपया राष्ट्रभाषा अभिजात #मराठी भाषेत सांगा. #म #StopHindilmposition #Marathi #modiscript
2
6
31
Replying to @drmcrngp
𑘎𑘰𑘮𑘲𑘓 𑘎𑘯𑘩𑘹 𑘡𑘰𑘮𑘲 𑘎𑘿𑘨𑘲𑘢𑘧𑘰 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘥𑘰𑘬𑘰 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘹𑘝 𑘭𑘰𑘽𑘐𑘰. काहीच कळले नाही कृपया राष्ट्रभाषा अभिजात #मराठी भाषेत सांगा. #म #StopHindilmposition #Marathi #modiscript
2
4
40
Replying to @DRMSolapur
𑘎𑘰𑘮𑘲𑘓 𑘎𑘯𑘩𑘹 𑘡𑘰𑘮𑘲 𑘎𑘿𑘨𑘲𑘢𑘧𑘰 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘥𑘰𑘬𑘰 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘹𑘝 𑘭𑘰𑘽𑘐𑘰. काहीच कळले नाही कृपया राष्ट्रभाषा अभिजात #मराठी भाषेत सांगा. #म #StopHindilmposition #Marathi #modiscript
2
22
𑘎𑘰𑘮𑘲𑘓 𑘎𑘯𑘩𑘹 𑘡𑘰𑘮𑘲 𑘎𑘿𑘨𑘲𑘢𑘧𑘰 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘥𑘰𑘬𑘰 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘹𑘝 𑘭𑘰𑘽𑘐𑘰. काहीच कळले नाही कृपया राष्ट्रभाषा अभिजात #मराठी भाषेत सांगा. #म #StopHindilmposition #Marathi #modiscript
4
23
Replying to @Dev_Fadnavis
𑘎𑘰𑘮𑘲𑘓 𑘎𑘯𑘩𑘹 𑘡𑘰𑘮𑘲 𑘎𑘿𑘨𑘲𑘢𑘧𑘰 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘥𑘰𑘬𑘰 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘹𑘝 𑘭𑘰𑘽𑘐𑘰. काहीच कळले नाही कृपया राष्ट्रभाषा अभिजात #मराठी भाषेत सांगा. #म #StopHindilmposition #Marathi #modiscript
1
3
41
मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
1
3
16
1,067
मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपी ही मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन व संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिपी आहे. इतिहास जपण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी आणि मराठीच्या सांस्कृतिक वारशाशी नातं घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. इतिहास जतनासाठी, मोडी लिपी शिकण्यासाठी आजच अर्ज करा! कालावधी: ३१ जुलै ते २८ सप्टेंबर २०२५ संपर्क: सहाय्यक संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई दुरध्वनी – ०२२ २२८४३९७१
1
3
180
मोडी लिपी शिकण्यास इच्छुक असलेल्यांना Modi Script Online ह्या यूट्यूब चॅनेलवरील ही सुमारे ३५ धड्यांची प्लेलिस्ट उपयोगी पडेल. @ModiScript #modiscriptonline @SanskrutiMandal youtube.com/watch?v=NrUPX7mr…

3
8
540