मुंबईसाठी:
एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग)
प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
मुंबईबाहेर:
दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे.
#modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपी ही मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन व संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिपी आहे. इतिहास जपण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी आणि मराठीच्या सांस्कृतिक वारशाशी नातं घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. इतिहास जतनासाठी, मोडी लिपी शिकण्यासाठी आजच अर्ज करा!
कालावधी: ३१ जुलै ते २८ सप्टेंबर २०२५
संपर्क: सहाय्यक संचालक,
पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
दुरध्वनी – ०२२ २२८४३९७१