एक राजकीय पक्ष ज्याने एकामागोमाग एक निवडणूका जिंकण्याचा धडका लावलाय, जवळपास सर्वांचं प्रादेशिक राजकीय पक्षांना धूळ चारून निर्विवाद यश संपादित केलंय.
🔴
साम दाम दंड भेद - वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपलीच यावी यासाठी भस्म्या झाल्यागत एक बाजूला सत्तेच्या भुकेने कावरा बावरा झालेला आणि उन्मादाने माजलेला पक्ष अश्वमेध यज्ञाच्या घोड्यावरून केव्हा उतरणार हे एकतर त्यालाच माहीत किंवा परमेश्वराला माहीत.
🔴
माध्यमांना याचं विशेष अप्रूप आहे, आपली नैतिक जबाबदारी काय ह्यापेक्षा लाळघोटेपणाचं फळ अधिक गोड लागू लागल्याने माध्यमं आता उद्योग पतींच्या हाताचं बाहुलं बनून नाचतात हे आता लपून राहिलेलं नाही.
🔴
भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असताना, महागाईचा आगडोंब उसळलेला असताना, महिला अत्याचाराची पराकाष्ठा झालेली असताना कोणते मतदार इतके धर्माभिमानाने पछाडलीत की एक वेळ उपाशी राहू, मुलाबाळांची परवड झाली तरी चालेल पण मत मात्र हिंदुत्वासाठीच देऊ??
🔴
असा मतदार जगाच्या पाठीवर शोधून सापडायचा नाही, इतिहासाच्या पानात गरिबीने, भुकमारीने धर्मांतर झाल्याच्या अनेक घटना पहिल्या असतील पण महिला भगिनींच्या इभ्रतीची किंमत १५०० रुपये लावून भरघोस मतं पदरात पाडून घेणारा पक्ष निराळाच.
🔴
एकाधिकारशाही राजकारणाला नवी नाही, पण राजकीय एकाधिकारशाहीला उद्योजकाच्या राक्षसी भुकेचं पाठबळ मिळतं, तेव्हा ती राजकीय सत्ता नाममात्र सत्ता असते आणि पूर्णवेळ त्या उद्योजकाला खुश करण्यासाठी धडपडणारी वेश्या बनून राहते. अशा वेश्येची उपयुक्तता संपली की काय होतं हे वेगळं सांगायला नको.
🔴🔴🔴
#बंगाल_का_रिजल्ट#bjp#modi#narendramodi#indianpolitics#bjp4india#modigovernment#pmmodi#modiinaction#bjpyouth#indiafirst#bjpwinningheart#saffronparty#modimagic#bjpfamily#modisupporters
.
That's why i dislike left liberal secular pidiots only targets rss,bjp,Modi,modisupporters,Modi administration.
Nimo mentioned bjp bots never mentioned didi biradars,Rahul biradars bots
यह सच है कि अक्सर राजनीति में अपने लाभ के लिए विचारधाराएँ बदलने का खेल चलता है।
जैसे पहले ट्रंप को गाली दी जा रही थी और अब उनकी तारीफ हो रही है, ठीक वैसे ही चीनी राष्ट्रपति और पाकिस्तान के प्रधानमंत्री से रिश्तों में बदलाव को लेकर स्थिति दिखाई दे रही है।
यह दिखाता है कि कुछ लोग सिर्फ सत्ता और लाभ के हिसाब से अपनी सोच बदलते हैं।
यह राजनीति की सच्चाई है, लेकिन इससे देश की स्थिरता और जनता के हितों पर असर पड़ता है।
#PoliticalHypocrisy#ChangingAllegiances#ModiSupporters#PoliticalGames
लगातार बीजेपी समर्थको की प्रोफाइल एनालिसिस कर रहा है और ये बात बार बार सामने आ रही है की ये एथेनॉल ब्लेंड वाला मामला सिर्फ और सिर्फ ऐसे लोगो का मामला दिख रहा है जो मोदी समर्थक है या ऐसे स्विंग वोटर है जो कभी मोदी समर्थक हुआ करते थे, इंटरेस्टिंग है ये टॉपिक क्यूंकि ये ऐसे लोग है जो खुलकर आवाज़ भी नहीं उठा पा रहे है क्यूंकि आवाज़ उठाने का मतलब मोदी का विरोध और वो अभी अभी ही तो स्टार्ट हुआ है, लोगो को कैच करने में टाइम लगेगा #EthanolScam#EthanolBlend#Mostly#ModiSupporters#ExModiSupporters#InterestingTopic#NothingForOpposition
🇮🇳 Air Force Chief AP Singh:
“It is UNFORTUNATE we couldn’t convince our own people of the DAMAGE we have DONE.” 💔
— To those who asked “how many jets?” — now you have your answer. Doubters & Modi haters must APOLOGISE. 👍
#IAF#APSingh#OperationSindoor#IndianAirForce#ModiSupporters#BreakingNews
یہ لیجئے۔ جس جس کو شکوہ تھا کہ مریم نواز انکل مودی پر تنقید نہیں کرتیں، مریم نواز نے اپنی سوچ واضح کر دی۔
فرماتی ہیں کہ، "بھارت نے 6 اور 7 مئی کو پاکستان کا اتنا نقصان نہیں کیا، جتنا 9 مئی کو PTI نے کیا تھا" 😂🤣
انکل مودی معصوم۔ عمران خان مجرم۔ 😂🤮