ग्रॅज्यूएशननंतर थेट नोकरी की पीजी? भूगोल पदवीधरांसाठी 'या' करिअर टिप्स
भूगोल हा विषय केवळ नकाशे किंवा पृथ्वीपुरता मर्यादित नाही, तर तो करिअरच्या अनेक संधींचे दरवाजे उघडतो. भूगोलात पदवी घेतल्यानंतर पुढे काय करावे? पदव्युत्तर शिक्षण की थेट नोकरी करावी? याबद्दल सविस्तर...
tv9marathi.com