ॲक्शन मोडमध्ये आरबीआय; दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई, तुमच्या पैशांचे काय होणार? प्रकरण काय पाहा
RBI Action on Banks: नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर दंड ठोठावला आहे. KYC मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे...
maharashtratimes.com