जय झुलेलाल..
संत गोधडीवाला धाम, फैजपूर येथे आयोजित मूर्ती स्थापना सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले.
सिंधी समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उपस्थित सर्व भाविकांमध्ये उत्साह व भक्तीभाव पाहायला मिळाला.
या पवित्र कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
#SindhiSamaj #SantGodiwalaDham #Faizpur #ReligiousProgram #Blessings