पर्यावरण दिनानिमित्त...
आयुक्त साहेब, एका दिवसासाठी झाडे लावण्याचे आदेश देणे आणि पर्यावरणाचे महत्त्व सांगणे स्वागतार्ह आहे. पण वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एका दिवसाची दिखाऊ कृती करून पर्यावरणाचे रक्षण होणार नाही.
खराडीसारख्या भागात दररोज झाडांची कत्तल, अतिक्रमणे, टेकड्यांचे नुकसान, नाले-ओढ्यांचे अतिक्रमण आणि अनियोजित बांधकामांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हजारो झाडे तोडली जात असताना एका दिवसात काही झाडे लावून परिस्थिती बदलणार नाही.
खरोखर पर्यावरण वाचवायचे असेल तर नदीपात्रातील अतिक्रमणासाठी टाकलेली भराव सामग्री काढून दाखवा. सर्व्हे नंबर 17, 18, 19 आणि 20 मधील वास्तव पाहा. डोळे उघडे ठेवून प्रत्यक्ष पाहणी करा. नगर रोड-खांदवे परिसरातील नाले आणि नैसर्गिक जलमार्गांची झालेली दुर्दशा थांबवा व त्यावरील अतिक्रमणे हटवा.
पर्यावरण दिनाचे कार्यक्रम, भाषणे आणि फोटोसेशन यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच नागरिकांचा विश्वास बसेल.
🌱 पर्यावरण संरक्षण हा एका दिवसाचा उत्सव नसून 365 दिवसांची जबाबदारी आहे. एका दिवसात झाडे लावण्यापेक्षा दररोज पर्यावरण वाचवण्यासाठी कृती करा. 🌱
#WorldEnvironmentDay#SaveEnvironment#SaveKharadi#SaveRivers#RemoveEncroachments#Act365DaysNot1Day 🌳🌍🙏
@iWagholi@CleanKharadi@PMCPune@navalMHinstagram.com/reel/DZKFfFMPB…
@PMCPune requesting you to plant decorative flower trees in dividers where ever there are road dividers in #kharadi . Your initiative near tuscan society behind raddison hotel is praise worthy. Images of trees that have decorative flowers bloomimg on them is attached her. #pune
@PMCPune How many more days you need to clean footpath at Gulmohar Orchids, Shree Hospital Kharadi ?@navalMH KHARADI officers are useless and not taking any actions at all.
@ThePuneMirror WTC Kharadi Bridge connecting to KHARADI has been converting in to DRINKING area and Open Urination due to zero patrolling by Police. Can I ask for coverage ??
@PMCPune Footpath Outside Gulmohar Orchid Near Shree Hospital on Rakshak Nagar Gold Road KHARADI has been taken over by vendor. PMC officer can come and collect fine as usual. 🙏🙏🙏 Many Thanks
@yogeshrajmane25 RAMESH SANAP - 9922883114 Junior Engineerपुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत आहे. __ Let us call him tomorrow morning. I will call. You also call and ask for resolution. We have to call and talk to them then they will action. Else it will be left until someone die
आज सकाळी एका रिक्षा चालकाला प्रीतीका रामकृष्ण हरी हाडोळे नावाची सहा वर्षाची मुलगी विमान नगर चौकात सापडलेली होती त्या रिक्षा चालकाने सदरच्या मुलीला चंदन नगर पोलीस स्टेशन येथे आणून नाईट शो API धुर्वे सर यांच्या ताब्यात दिली व त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने डायल 112 वर मुलगी मिसिंग म्हणून कॉल दिलेला होता त्या कालचा सीएफएस नंबर CFS-36507536 हा होता महात्मा फुले मार्शल यांनी सदरच्या मुलीच्या घरच्यांना संपर्क साधून त्यांना चंदन नगर पोलीस स्टेशन येथे बोलून घेतले आणि त्यांची ओळख पटवून सदर मुलीला त्यांच्या पालकांसोबत देऊन घरी पाठवून दिलेले आहे..
चंदन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी, निलेश बाधख आणि API धुर्वे त्याचे सहकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन..
@CPPuneCity@DGPMaharashtra@WelfareKrw40846@kharadi@iWagholi
@PMCPune Footpath Encroached already. Zero action from PMC OFFICIAL AT LOCATION: Pandhari Nagar, Gulmohar Orchids society outside, Near Shree Hospital, Kharadi
@PMCPune KHARADI WTC BRIDGE - Street lights poles are installed and left the footpath in a condition which shows how smart PMC contractor works. @aaplasurendra Help help
Help. 🙏🙏🙏
@CleanKharadi@SurendraPathare
This is pretty common issue of kharadi..
In few hrs of garbage collection people just throw it same place again.
We need to raise and stop this in kharadi🙏🙏🙏
PMC येरवडा क्षेत्रीय कार्यालयाची अवस्था चिंताजनक…
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिक क्षेत्रीय कार्यालयात येतात; पण येरवडा क्षेत्रीय कार्यालयात प्रवेश करतानाच जिन्यातून येणारी दुर्गंधी, मुतारीसारखा वास आणि अस्वच्छता पाहून नागरिकांनी नेमकं आपले प्रश्न कोणत्या वातावरणात मांडायचे?
विशेषतः आरोग्य विभाग आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या प्रशासनानेच जर स्वतःच्या बसण्याच्या परिसराची योग्य साफसफाई ठेवली नाही, तर शहरातील स्वच्छतेबाबत जनतेच्या तक्रारींवर काय आणि किती कार्यवाही होणार — हा मोठा प्रश्न आहे.
👉 सार्वजनिक कार्यालय म्हणजे जनतेचा विश्वासाचा केंद्रबिंदू असतो.
👉 पण येथे नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि निष्काळजीपणाचा अनुभव येत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
PMC प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन:
वॉशरूमची नियमित साफसफाई,
जिने व कॉरिडॉर निर्जंतुक करणे,
दुर्गंधी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना,
आणि स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
अन्यथा “स्वच्छ पुणे” हे फक्त बॅनरपुरतेच मर्यादित राहील.
#PMC#Yerwada#Pune#Swachhata#PublicHealth#PMCOffice@CleanKharadi@iWagholi#navalMH
नमस्कार खराडीकरांनो,
खराडी IT पार्क आहे..म्हणून खराडी भाग कसा दिसतो यांच्या दिसण्यावर जाऊ नका — प्रत्यक्ष सुविधा पाहा.
“विकास”च्या नावाखाली खराडी अजूनही मागेच आहे.
🔴 २५ वर्षे — तीच कहाणी
सत्ता एकाच घरात, पक्ष वेगळे
➡️ मग विकास कुठे?
👉 “आम्हाला आमदार करा, विकास होईल” —
आमदार झाले… विकास नाही
👉 “आमची सत्ता नाही” —
मग स्वतःचेच लोक सत्ताधारीत पाठवले…
“त्यांना निवडा, विकास होईल”
👉 ते नगरसेवक झाले…
तरीही काम शून्य!
👉 १५–२० वर्षे —
तेच नगरसेवक, तेच नेटवर्क
➡️ फक्त पक्ष बदलले… लोक तेच!
⚠️ सिस्टम बदलली नाही — म्हणून परिणामही बदलले नाहीत
🔴 आता थेट प्रश्न:
जबाबदार कोण?
विकास कुठे?
अजून किती वर्षे नागरिकांनी वाट पाहायची?
🔴 नागरिकांसाठी संदेश:
दिखाव्यावर नाही — मूलभूत सुविधांवर लक्ष द्या
पाणी, कचरा, रस्ते, फुटपाथ — हे तुमचे हक्क आहेत
प्रश्न विचारा, हिशोब मागा..
जनतेचा हक्क भीक नाही — तो अधिकार आहे!
👉 जागा खराडी, जागा! आता आवाज आपला आहे.
आज खराडीत मोठ्या प्रमाणात टॅक्स भरून देखील पाणी येत नाही..पाणी नाही म्हणून पाणी येत नाही.. अशातला भाग नाही आहे..
PMC पाणी आहे..पण ते पाणी खाजगी विहिरीत सोडले जाते..त्यातून टँकर भरले जातात.. आणि ते society धारकांना विकले जातात..मोठे प्रमाणात यांच्या PG बिना परमिशनच्या उभा केल्या आहेत त्यांना टँकर लागत नाहीत...कचरा उचलण्यासाठी पुणे शहरात स्वच्छ च्या गाड्या आहेत.. मग खराडी मध्ये खाजगी... गाड्या मनाला येईल तसा चार्ज आकारले जात आहेत.. रस्ते वर लोकप्रतिनिधींचे आठवड्या भाजी मार्केट चालू आहेत लोकांनी चालायचं कुठून..
म्हणजे लोकप्रतिनिधी निवड झाली कशी असे प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत..
जनहितात
#Kharadi#Pune#PuneIssues#KharadiIssues#PMC#PuneMunicipalCorporation#WaterCrisis#PuneWaterCrisis#NoWater#WaterScam#GarbageIssue#WasteManagement#RoadIssues#UrbanIssues#Negligence#PublicNegligence#PoliticalNegligence#LokPratinidhi#LokPratinidhiDurlaksha#NetancheDurlaksha#Accountability#RightToWater#VoiceOfCitizens#FixKharadi#वाघोली@CleanKharadi@IndiansOnTheGo@PMCPune@DGPMaharashtra