Primary Teacher in Z P School GOPALWADI Ta-YEOLA Dist-Nashik

Joined April 2017
15 Photos and videos
नको आम्हाला NPS, नाही पाहिजे ती UPS आम्हाला हवी OPS(फक्त पुरानी पेन्शन,जुनी पेन्शन✊) #NoNPS_NoUPS_OnlyOPS @narendramodi @AUThackeray @RahulGandhi @mieknathshinde @aajtak @ravishndtv @ajitanjum @OfficeofUT @PawarSpeaks @vijaykbandhu @yadavakhilesh @rautsanjay61 @abpmajhatv
1
2
9
न न्यू न यू हमें चाहिए OPS ज्यूं का त्यूं #NoNPS_NoUPS_OnlyOPS @narendramodi @RahulGandhi @yadavakhilesh @Mayawati @ANI @PTI_News @bbc @ravishndtv @ajitanjum @Aamitabh2 @brajeshlive @vijaykbandhu @sthitaGprajna
9
आमची गव्हर्नमेंट school आहे..सर्व विद्यार्थी मजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाचे आहेत.थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांना स्वेटर ची खूप गरज आहे तरी 85 स्वेटर देण्यासाठी कोणी इच्छुक संपर्क करा. 9404471456 @AmazonHelp @HelpingChads @BPCLimited @HPCL @reliancejio @Flipkart @ImRo45
23
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची पर्वा कोणत्याही राजकीय पक्षांना नाही का? कोरोना शहीदांचा सन्मान करा #उद्धवजी_जुनी_पेंशन लागूकरा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Dev_Fadnavis @mipravindarekar @TV9Marathi
1

कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची पर्वा कोणत्याही राजकीय पक्षांना नाही का? कोरोना शहीदांचा सन्मान करा. #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Dev_Fadnavis @mipravindarekar @TV9Marathi
1
43
16
शाळेच्या गावच्या वस्तीवर घेतलेली एक आनंददायी जीवनाची छबी
3
#RestoreOldPension @mrhasanmushrif @OfficeofUT @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @narendramodi @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @News18lokmat @supriya_sule @RRPSpeaks @AUThackeray जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे.
1
8
2
Today is 5 th Birthday of my son SATVIK, avoid westage of Rs.5000 AND donate to Corona care funds. @PMOIndia @VaishaliVeer1
1
3
शाळेत 100%आदिवासी समाज आहे या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते,शाळेत105 विद्यार्थी आहेत,आपण काही मदत केलीतर या मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदा होईल.मो9404471456 @OfficeofUT @TheOfficialSBI @HDFCLIFE @PMOIndia
2
शाळेत 100%आदिवासी समाज आहे या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते,शाळेत105 विद्यार्थी आहेत,आपण काही मदत केलीतर या मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदा होईल.मो9404471456 @sachin_rt @msdhoni @AmbaniTina @anilambani @ajinkyarahane88 @RNTata2000
3
शाळेत 100%आदिवासी समाज आहे या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते,शाळेत105 विद्यार्थी आहेत,आपण काही मदत केलीतर या मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदा होईल.मो9404471456 @sachin_rt @msdhoni @AmbaniTina @anilambani @ajinkyarahane88 @RNTata2000
2
#AskSudhirMungantiwar @SMungantiwar विरोधी पक्षनेते असताना जुनी पेन्शनच्या मागणीसाठी रान पेटवायच. आणि सत्तेत येताच मात्र जुनी पेन्शनची मागणी विसरायच. याचे उत्तर दिलेच पाहिजे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @RajThackeray #noPension_noVote #NpsGoBack #OPS
1
3
#जुनी पेन्शन लागू करा 23/10 रद्द करा जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही #UposhanforPension #noPension_noVote #noPensionnoVote @Dev_Fadnavis @abpmajhatv @zee24taasnews @ShivSena @VoiceNCP @INCMaharashtra @RahulGandhi @vinodtavde
15
26
1 नोव्हे 2005 नंतरच्या राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी ही विनंती #noPension_noVote @Dev_Fadnavis @SMungantiwar @abpmajhatv @zee24taasnews @VoiceNCP @ShivSena @BJP4India @INCIndia @ArvindKejriwal #noPensionnoVote
7
14
👇🏻👇🏻 #पंधरालाखनहींपुरानीपेंशनदेदो #noPensionnoVote #noPension_noVote @BJP4India @Dev_Fadnavis @narendramodi @abpnewstv @ZeeNews @ndtv एकच नारा पेन्शन है हक्क हमारा
1
11
30
#noPension_noVote १ नोव्हे २००५ नंतर सेवेत लागलेल्या राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी व अन्याय दूर करावा ही विनंती #wewantoldpension #noPension_noVote @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @abpnewstv @ZeeNews @ibnlokmattv1 @ndtv @zee24taasnews
1
7
13
#wewantoldpension #noPensionnoVote @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @narendramodi @abpmajhatv @abpnewstv @ZeeNews @ibnlokmattv1 @ndtv @zee24taasnews #noPension_noVote जो देईल पेन्शन तोच होईल मेंशन
19
33
अभिनंदन
उदगीर जि.लातूर येथील पेन्शन शिलेदारांनी स्वयंस्फूर्तीने @ArvindKejriwal यांचे अभिनंदनाचे बॅनर चौकात उभे केले. @AamAadmiParty @AAPforINDIA जो पेन्शन की बात करेगा, वही देशपे राज करेगा #noPension_noVote #aap4oldpension #goBackNps #WeWantOps ध्येयवेड्या तरुणांचे ध्येयवेडे कार्य 👌
2