महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत आहे. या प्रगतीचा साक्षीदार ठरलेला कालचा दिवस मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात कायमचा कोरला जाईल.
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर फुटबॉल विश्वातील महानायक, जगप्रसिद्ध लिओनेल मेस्सी यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रोजेक्ट महादेवा’ या भव्य आणि क्रांतिकारी उपक्रमाचा शुभारंभ झाला. हा क्षण केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरला.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या ६० होतकरू फुटबॉल खेळाडूंना महाराष्ट्र शासनाकडून पाच वर्षांची निवासी शिष्यवृत्ती दिली जाणार असून, त्यांना थेट लिओनेल मेस्सी यांच्यासारख्या दिग्गजाकडून प्रशिक्षण मिळणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेणारा ठरेल.
#ProjectMahadeva#GoldenChapter#GlobalOpportunity#Mumbai#Maharashtra#DevendraFadnavis#Messi#LionelMessi#BJP#ParagShah#ParagShahBJP@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis
passionately 𝗲𝘅𝗰𝗲𝗹 🧠 our exceptional narratives.
What are you waiting for? 🧐 Raise your quills 🪶 and dream like never before 💭 as we celebrate 𝗙𝗜𝗩𝗘 𝗗𝗘𝗖𝗔𝗗𝗘𝗦 of our bright ⭐️👑 and golden story! 🌼
#GoldenChaPTer🌟📖
#LegendaryExcerPT💫💬
[3/3]
Happy #MSGMahaRehmokaramDiwas
The blessed day when Sai Shah Mastana Ji handed over the divine reigns to His Holiness Param Pita Shah Satnam Ji is engraved in the history of Dera Sacha Sauda as a GOLDENchapter.
#MSGMahaRehmokaramDiwas
Saint Gurmeet Ram Rahim Ji
Foreign Minister Mahmud emphasizes the dawn of a 'golden chapter' in India-Bangladesh relations, highlighting mutual trust, connectivity, and economic cooperation as key priorities. #IndiaBangladesh#GoldenChaptertimesofindia.indiatimes.com/…