Joined April 2020
3,368 Photos and videos
पिंपरी येथील उपलब्ध भूखंडावर उभारण्यात यावी अहिल्यादेवी सृष्टी! पुण्यश्लोक, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी येथे मनपाच्या उपलब्ध भूखंडावर अहिल्यादेवी अभ्यासिका, ग्रंथालय, संग्रहालय आणि वसतिगृह उभारण्याची मागणी आज मनपा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली. याबाबत लेखी निवेदन त्यांना दिले. ज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेले प्रेरणास्थळ पिंपरी चिंचवडमध्ये उभे राहावे, हीच अपेक्षा. 🌸🚩 @GopichandP_MLA @Prof_RamShinde @JankarMahadeo #अहिल्यादेवीसृष्टी #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #पिंपरीचिंचवड #PCMC #AhilyadeviHolkar #CulturalHeritage #Library #Museum #StudyCenter #CityDevelopment #Pimpri #KnowledgeHub #Maharashtra #संस्कृतीआणिइतिहास
11
हार्दिक अभिनंदन..! 🏙️💐 स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा. श्री. अभिषेक दादा बारणे यांची पिंपरी चिंचवड शहर प्रारूप विकास आराखडा समिती "सदस्य" पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! @abhishekgbarne #AbhishekBarne #DPCommittee #DevelopmentPlan #Vision2041 #PimpriChinchwad #PCMC
1
7
जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🎉 @RVikhePatil #HappyBirthday #RadhakrishnaVikhePatil #WaterResourcesMinister #Maharashtra #BirthdayWishes
16
येळकोट येळकोट जय मल्हार! 🚩🙏 सोमवती अमावास्या निमित्त सर्व मल्हार भक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🌼✨ #जयमल्हार #येळकोटयेळकोटजयमल्हार #सोमवतीअमावास्या #खंडोबामहाराज #जेजुरी #मल्हारभक्त #महाराष्ट्रसंस्कृती #SomvatiAmavasya #Jejuri #JayMalhar
33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीस, फ्रान्स दौऱ्यातील अविस्मरणीय क्षण! भारत आणि फ्रान्समधील दृढ मैत्री, परस्पर सहकार्य आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल. 🤝✨ @narendramodi @PMOIndia @BJP4India #IndiaFranceRelations #PMModiji #nicefrancecity #IndiaFranceFriendship #PMNarendraModi #francevisit
10
शक्ती, संतुलन आणि संस्कार यांचा संगम आंतरराष्ट्रीय मल्लखाब दिन निमित्त सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा..! #mallakhamb #मल्लखांब #मल्लखांबदिन #pcmc #pimprichinchwad
15
धडाडीचे पत्रकार प्रदेशाध्यक्ष संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ श्री. गोविंदजी वाकडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! #HappyBirthday #happybirthday #PCMC #BJPPCMC #tusharhinge
1
23
🩸 जागतिक रक्तदाता दिन 🩸 चला संकल्प करुया. सातत्याने रक्तदान करून, रक्तदानाची चळवळ गतिमान करुया...! #blooddonationchallenge #blooddonation #blooddonor #BloodDonorDay #pcmc #pimprichinchwad
24
उत्स्फूर्त प्रतिसाद..! नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे जनसंपर्क कायर्यालय आयोजित "महा जनसेवा शिबीर" शासकीय योजनांचा लाभ, फक्त सेवा शुल्कात..! 📷 दिनांक: 14 जून 2026 (रविवार) 📷 वेळ: सकाळी ते सायंकाळी 📷 स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर, चिंचवड आपल्या कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घ्या आणि शासकीय सेवांचा सहज व जलद लाभ मिळवा. 📷 अधिक माहितीसाठी: 9850501000 #tusharhinge #प्रभागक्रमांक१० #bjp #bjppcmc #PCMC #PimpriChinchwad
1
20
💐 अभिमानास्पद..! 📍 पिंपरी चिंचवड मनपा मोरवाडी आयटीआयची दमदार कामगिरी..! १० पैकी ९.२ गुण प्राप्त करून देशात ७ वा, महाराष्ट्र राज्यात ५ वा, पुणे विभागात २ रा तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) श्रेणीकरण (ग्रेडिंग) जाहीर संस्थेचे प्राचार्य, विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षकआणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!💐 #PimpriChinchwad #ITI #SuccessStory #ProudAchievement #PCMC #SkillDevelopment
1
14
मराठी साहित्यिक, दिग्दर्शक, पत्रकार,चित्रपट निर्माता, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #Smrutidin #मराठी #VinamraAbhivadan #MarathiLiterature #aacharyaatre #pralhadkeshavatre #आचार्यअत्रे
16
आवाजात आत्मविश्वास, शब्दात प्रभाव.! प्रसिद्ध निवेदक श्री.अक्षय मोरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! #happybirthday #GBU #हार्दिक_शुभेच्छा #वाढदिवस #वाढदिवस_शुभेच्छा #pcmc #pune #pimprichinchwad
1
17
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, श्री. कृष्णराज महाडीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @KDMahadik #HappyBirthday #krishmahadik #krishnarajmahadik #happybirthday #youthicon #bjp
22
नगरसेविका पिंपरी चिंचवड म.न.पा. सौ.अर्चनाताई सस्ते आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #PCMC #BJPPCMC #happybirthday #Corporator #pimprichinchwad
13
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व व आपल्या साहित्यातून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महाराष्ट्र भूषण सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! #पुलदेशपांडे #pldeshpande #puladeshpande #मराठी #VinamraAbhivadan #Smrutidin #MarathiLiterature #BJPMaharashtra
55
📢 नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित संभाजीनगर मधील नागरिकांसाठी खास महा जनसेवा शिबीर 2026 📢 ✅ आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट ✅ NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी ✅ महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास सवलत सुविधा ✅ आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन 📅 दिनांक: 13 व 14 जून 2026 (शनिवार व रविवार) ⏰ वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 📍 स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर, चिंचवड आपल्या कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घ्या आणि शासकीय सेवांचा सहज व जलद लाभ मिळवा. 📞 अधिक माहितीसाठी: 9850501000 #महा_जनसेवा_शिबीर #TusharHinge #जनसेवा #AadhaarUpdate #NCMCCard #PimpriChinchwad #CitizenServices #GovernmentSchemes #BJP #PublicService #MahaJansevaShibir #PuneUpdates #SocialWelfare #SmartCardRegistration #लोकसेवा
1
13
भाजपा पिं. चिं. शहर कार्यालय प्रमुख मा.श्री.संजयजी परळीकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! #HappyBirthday #SanjayParlikar #BJP #BharatiyaJanataParty #PimpriChinchwad #BirthdayWishes
1
22
"सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईपती सोयरीया । गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ ॥" एकादशीच्या पावन निमित्ताने आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास मंगलमय हार्दिक शुभेच्छा..! 🌺 #एकादशी #Ekadashi #HariBhakti #Vitthal #Pandurang #Rakhumai #Spirituality #Devotion #Blessings #MarathiCulture #HinduFestival #Harinam #ShubhDin #MangalShubhechha
1
51
थोर लेखक, समाजसुधारक, आदर्श शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.. #SaneGuruji #RememberingSaneGuruji #Tribute #Smrutidin #MarathiLiterature #SocialReformer #FreedomFighter #Teacher #InspirationalPersonality #Maharashtra #VinamraAbhivadan #मराठी #सानेगुरुजी
54