जशी क्रिकेटच्या मैदानात अचूक रणनीती विजय मिळवून देते, तशीच तुमची अचूक माहिती देशाच्या विकासाचा मार्ग सुकर करते!
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी 'जनगणना २०२७' चे महत्त्व अधोरेखित केले आहे. जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना योग्य आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करा. कारण तुमची हीच माहिती भविष्यातील सरकारी योजना आणि धोरणांचा पाया असणार आहे.
चला, देशाच्या प्रगतीसाठी आपला सहभाग नोंदवूया!
#KMCKolhapur #Census2027 #DevelopmentOfIndia #DigitalIndia #NationalPride