सरकारी वैद्यकीय शिक्षणाचा ‘कर्जफेडीचा’ मार्ग की डॉक्टरांवरील अन्याय? बॉण्ड व्यवस्थेवर मोठे प्रश्न
बाँडची रचना आणि अटी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. परिणामी, भारतातील बाँड व्यवस्था ही दीर्घकालीन आणि सुसंगत मनुष्यबळ धोरणापेक्षा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील कमतरता सक्तीच्या माध्यमा...
orfonline.org