Make no mistake there are no longer two parties, it’s a uniparty controlled by a shadow government!.
My question is who’s really pulling the strings?
#Uniparty#ShadowGovernment#PoliticalQuestions
'खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोकं होते?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे, खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे.' - संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)
.
.
.
#SanjayRaut#KharatCase#PoliticalQuestions#MaharashtraPolitics#BreakingNews