இந்திய ஜனநாயகம் பணபலத்தால் அப்பட்டமாக கைப்பற்றப்பட்டதை அம்பலப்படுத்தும் பாஜக வெளியிட்ட தணிக்கை அறிக்கை
ஒரே ஆண்டில் தேர்தல் பிரச்சாரத்திற்காக 3,300 கோடிக்கு மேல் செலவழிக்கப்பட்டுள்ளது, மேலும் ஆயிரக்கணக்கான கோடிகள் பணமாக குவிக்கப்பட்டுள்ளன.
ஒரு கட்சி தேர்தல்களில் பணத்தை வாரி இறைத்து, சமவாய்ப்பை சீர்குலைத்து, ஜனநாயகம் பெரும் கார்ப்பரேட் நிறுவனங்களின் ஆதரவு கொண்ட ஆதிக்கத்தின் கூத்தாக மாற்றப்படுகிறது. #CorporateFunding#SaveDemocracy#TransparencyInElections#ElectionCommissionOfIndia
लोकशाही की सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी? पुण्यात आचारसंहितेचा खेळ सुरू
वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षपातीपणा केला उघड!
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरात आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटले आहेत. मात्र प्रत्यक्षात आचारसंहितेची अंमलबजावणी समानपणे होत नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. पुण्यातील बाजीराव रोडवरील दोन बसस्टॉपपैकी एका बसस्टॉपवरील नाव झाकण्यात आले असताना, त्याच ठिकाणी जनतेच्या पैशातून उभारलेल्या आणि केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्या बसस्टॉपवरील फलक मात्र उघडाच ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.
आचारसंहिता लागू असताना एका ठिकाणी नियम पाळले जातात आणि शेजारीच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या नावाची चमकोगिरी सुरू राहते, हे लोकशाही मूल्यांना धरून नाही, असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीने उपस्थित केला आहे. आचारसंहिता सर्व पक्षांसाठी समान आहे की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळी, असा थेट प्रश्न उपस्थित करत प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे का, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. लोकांचा पैसा वापरून उभारलेल्या सार्वजनिक मालमत्तेवर सत्ताधारी नेत्यांची जाहिरात सुरू ठेवणे हा प्रकार निवडणूक प्रक्रियेची थट्टा करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा लोकशाहीविरोधी आणि पक्षपाती प्रकार वंचित बहुजन युवा आघाडीने जाहीरपणे उघड केला असून, निवडणूक आयोगाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट, महिला आघाडीच्या शहर महासचिव रेखाताई चौरे यांच्यासह युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता अबाधित ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
#DemocracyUnderThreat#ModelCodeOfConduct#ElectionFairness#PoliticalBias#PuneElections#PMC_Elections#EqualLawForAll#MisuseOfPower#PublicMoney#ElectionCommission#DemocraticValues#Accountability#StopPoliticalFavoritism#VanchitBahujanAghadi#YouthVoice#TransparencyInElections
खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखबीरसिंग संधू यांनी मतदार यादीच्या विशेष तपासणी मोहिमेतून (एसआयआर) देशाच्या नागरिकांना त्रास होईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे जर ही मोहीम राबवायचीच असेल तर वृद्ध, म्हातारे, दिव्यांग अशा व्यक्तींना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशात म्हंटले होते. परंतु, मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मात्र त्यांचा इशारा आपल्या मुख्य आदेशातून गाळला आणि नुसताच ‘एसआयआर’चा आदेश घाईघाईने तसाच पुढे रेटला. मुख्य निवडणूक आयुक्तांची इतकी घाई कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून होती, हे देशातल्या जनतेला कळालेच पाहिजे.
अनाकलनीय घाईत आणि संशयास्पद परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेमुळे देशातल्या कोट्यवधी नागरिकांना प्रचंड त्रासाला जसे सामोरे जावे लागले, तसेच निवडणूक प्रक्रियेचा मुख्य घटक असणाऱ्या बीएलओंना (बूथ लेव्हल ऑफिसर) मानसिक त्रास, अतिवरिष्ठ पातळीवरून दबाव आणि कामाच्या असह्य ताणाला सामोरं जावं लागत आहे. परिणामी, देशभरात १८हून अधिक बीएलओंनी आत्महत्या केल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेतली पारदर्शकता घालवून ती संशयास्पद बनवण्याचं, देशातल्या नागरिकांना वारंवार त्रासाच्या गर्तेत लोटण्याचं आणि बीएलओंना आत्महत्येसाठी मजबूर करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे.
#VoterListSIR#ElectionCommission#ECI#BLOIssues#BLOSafety#VoterRights#DemocracyInDanger#CitizensFirst#Accountability#AdministrativePressure#VoiceOfCitizens#TransparencyInElections#StopHarassment@NCPspeaks@supriya_sule@shindespeaks@RRPSpeaks@ECISVEEP@abpmajhatv@lokmat@LoksattaLive@mumbaitak@pudharionline@SakalMediaNews
💰 Who funds our politics, and at what cost?
As Kenya heads toward another election cycle, questions around how elections are funded are now more urgent than ever.
Despite having a legal framework under the Election Campaign Financing Act (2013), Kenya continues to face weak enforcement, opaque political spending, and limited public oversight, challenges that have allowed illicit funds to influence electoral outcomes.
#CampaignFinanceKe#TransparencyInElections
2/5 Hooda recalled that on October 5, 2024, preliminary trends showed a decisive Congress lead in constituencies such as Rohtak, Sonipat, and Jind—regions marked by significant public dissatisfaction with BJP policies. However, by the next morning, results had been inexplicably reversed. Independent analyses, Hooda noted, reveal an anomalous addition of approximately 4% to the vote count. He asserted that Gandhi’s characterization of systematic vote manipulation aligns precisely with these documented irregularities and urged the Election Commission to provide a comprehensive clarification to restore institutional credibility. #TransparencyInElections#AccountabilityNow
🚨 Big Update for BLOs & Electoral Staff!
After 10 years, the New Election Commission has finally doubled the ANNUAL remuneration for Booth Level Officers (BLOs) from ₹6,000 to ₹12,000.
🔹 BLO Supervisors: ₹18,000
🔹 AEROs: ₹25,000 (first time)
🔹 EROs: ₹30,000 (first time)
🔹 Revision incentive: ₹2,000
ECI has also approved ₹6,000 extra for BLOs involved in Special Intensive Revision (starting from Bihar).
Now the hope is — this ANNUAL remuneration should be credited on time at the end of the year without delay. In the past, many BLOs faced issues in receiving their due payment.
This move will boost motivation, ensure fair and pressure-free performance, and help strengthen ECI's credibility.
👉 It is expected that BLOs will work impartially, without yielding to any pressure, and reinforce the trust in the Election Commission.
💡 Clean and accurate electoral rolls are the foundation of democracy. If there are discrepancies in the rolls, this foundation becomes shaky.
🗳️ #ECI#BLO#ElectionNews#IndiaVotes#HonorBLOsNow#ECIUnderQuestion#DemocracyNeedsCleanRolls#ElectionRollsMess#RollsReformNow#TransparencyInElections#ShakyFoundationOfDemocracy