सत्तेसाठी काहीपण..
हाच भाजपचा धर्म.. हेच भाजपचं धोरण आहे.. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं...
आज पुन्हा एकदा भाजपची 'वॉशिंग मशीन' चालली..
ज्यांच्यावर भाजपनंच देशद्रोही दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप लावला, ज्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या चौकशीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी SIT नेमली, त्यांनाच आज वॉशिंग मशीनमध्ये बुचकळून काढत पक्षप्रवेश दिला, ‘क्लीन चिट’ बहाल केली.
उद्या हीच मंडळी जर दाऊदलाही भाजपमध्ये प्रवेश देतील, तर कोणाला आश्चर्य वाटू नये.
हीच आहे भाजपची खरी चाल, खरा चरित्र आणि चेहरा..!
भाजप वॉशिंग मशीन जोमात, नितीमत्ता गेली खड्ड्यात..!
#भाजपचा_खरा_चेहरा #WashingMachinePolitics
#सत्तेसाठीकाहीही